मराठा

महाराष्ट्रासाठी मकरसंक्रांतीची अशीही काळी आठवण!

सध्या, बहुचर्चित अशा 'बाजीराव-मस्तानी' सिनेमामुळे संपूर्ण भारतभर पेशव्यांची चर्चा जोरदार सुरु आहे... आणि यामुळे, मकरसंक्रांतीच्या दिवसाची महाराष्ट्राची काळी आठवण पुन्हा एकदा जागी झालीय. 

Jan 14, 2016, 01:41 PM IST

इंग्रजी शाळा म्हणजे 'खाटीक खाना' : डॉ. भालचंद्र नेमाडे

नव्या पिढीनेच 'जातीची भूतं' आणली, तसेच इंग्रजी शाळांसारख्या 'खाटीक खान्या'त पुढच्या पिढीने तरी त्यांच्या मुलांना पाठवू नये, कारण शिक्षणाचा उकिरडा झाला आहे,'  असं परखड मत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे. 

Jun 15, 2015, 02:13 PM IST

मराठा आरक्षणावरून हायकोर्टानं सरकारला खडसावले

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या वटहुकूमास दिलेली अंतरिम स्थगिती लागू असताना पुन्हा याच आरक्षणाचा कायदा विधिमंडळात कसा काय केला, असा सवाल मुंबई हायकोर्टानं सोमवारी राज्य सरकारला केला.

Jan 6, 2015, 10:51 AM IST

मराठा, मुस्लिम आरक्षणाचा मार्ग मोकळा

मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून वटहुकूम जारी केला आहे.

Jul 9, 2014, 07:34 PM IST

7 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाला अडचणी

राज्य सरकारनं मराठा-मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र आता त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होतायत. यात प्रमुख्यानं आदिवासी क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Jul 6, 2014, 05:49 PM IST

मराठा आरक्षण अडचणीत येण्याची शक्यता

मराठा आरक्षण अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Jul 2, 2014, 04:30 PM IST

‘मराठा जात नाही तर एक भाषिक समूदाय'

 

मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात केतन तिरोडकर यांनी दिवाणी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलीय. मराठा ही जात नसून मराठी भाषा बोलणाऱ्यांचा समुदाय आहे.

Jun 28, 2014, 09:38 AM IST

मराठा-मुस्लिम आरक्षण, अध्यादेशासाठी सरकारची धावपळ

मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारची धावपळ सुरू झालीय. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसांत जारी करण्याचे प्रयत्न सुरू झालेत.

Jun 26, 2014, 08:28 PM IST