मराठी न्यूज

Sayali Sanjeev: अशोक सराफ यांचा एक सल्ला अन् सायली संजीवचं आयुष्यच बदललं!

Gost Aka Paithanichi: अशोक सराफ यांनी सायली संजीवला मोलाचा सल्ला (Ashok Saraf Advise To Sayali Sanjeev) दिला होता. मी जेव्हा सिनेसृष्टीत आली त्यावेळी अशोक सराफ यांनी मला सांगितलं होतं की...

Dec 11, 2022, 12:08 AM IST

पांढरा, लाल, तपकिरी रंगांच्या घोड्यांनी सजली 300 वर्ष जूनी अश्वयात्रा, सारंगखेडच्या घोडेबाजारात करोडोंची उलाढाल

300 year old ashwayatra: अश्व पंढरी म्हणून लौकिक असलेल्या नंदुरबार (nandurbar news) जिल्ह्यातील सारंखेडाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. दोन हजारपेक्षा अधिक घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी दाखल झाले असून तापी नदीच्या किनारी कडाक्याच्या थंडीमध्ये अश्वप्रेमींना ही यात्रा आकर्षित करीत आहे.

Dec 9, 2022, 05:41 PM IST

अन् हत्तीनं फुटबॉलसारखी उडवली बाईक; video viral

Bhandara news: भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप (elephant video) पाहायला दुचाकीने जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून हत्तीनं मार्गात आलेल्या दुचाकीला अक्षरश: फुटबॉलसारखे (football matches) उडवून पायाखाली ठेचले आहे. 

Dec 9, 2022, 03:40 PM IST

video: जमिनीपासून तब्बल 26 मीटर उंच डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअरवरून मेट्रो धावतानाचे पहिले दृश्य

Four Layer Metro in Nagpur: जमिनीपासून तब्बल 26 मिटरवरून अर्थात डबल डेकर उड्डाणपुलाच्या चौथ्या लेअर वरून मेट्रो (metro) धावतानाचे पहिले दृश्य टिपली गेली आहेत. गड्डीगोदाम येथे मेट्रोचा हा फोर लेयर (four layer) वाहतूक व्यवस्था असलेला उड्डाणपूल तयार करण्यात आलेला आहे.

Dec 9, 2022, 01:54 PM IST

समृद्धी महामार्गावर 'त्या' Hoarding नं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, मुख्यमंत्र्यांशी खास कनेक्शन!

सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत.

 

Dec 9, 2022, 01:09 PM IST

Video: तो आला, गळ्यात चेन घातली आणि गेला... दुकानदाराला पण नेमकं कळलं नाही काय झालं?

Nagpur news: ज्वेलरच्या दुकानात सोन्याची चेन खरेदी करत असल्याचे दाखवून चोरट्याने सोन्याची चेन गळयात घालून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली आहे. 

Dec 8, 2022, 06:12 PM IST

video: हत्तींचा कळपाने गावात शिरून केली घरांची मोडतोड, नुकसानीमुळे रहिवासी चिंताग्रस्त

Bhandara Elephant: आतापर्यंत शेतशिवारात धुमाकूळ घालणा-या हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केल्याचा प्रकार भंडारा (bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मध्यरात्रीच्या (midnight) सुमारास घडला आहे.

Dec 8, 2022, 05:04 PM IST

Marathwada Teachers: विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा; कधी ? कुठे ? का ?

Marathwada Teachers: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक (Intelligence quotient) जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

Dec 8, 2022, 04:21 PM IST

रेशनकार्ड आधारशी लिंक केलं का? रेशन मिळण्यासाठी राज्यातल्या 'या' भागात केला कडक नियम

Adhar card and Ration Card Link: नंदुरबार जिल्ह्यात रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांचे धान्य बंद (Nandurbar ration card news) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात व मोफत अन्नधान्य दिले जात आहे. 

Dec 8, 2022, 01:58 PM IST

धोका! या चोरांची अक्कल आणि कृती वाचून तुम्हीही तडक व्हाल सावध

Bike news: नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेतून समोर (crime news amravati) येते की सध्या बाईकही चोऱ्या होऊ लागल्या आहेत

Dec 8, 2022, 12:50 PM IST

Nashik News: जिथं धतिंग केली त्याच जागेवर पोलिसांनी उतरवला माज; पाहा CCTV VIDEO!

Vadapav seller attacked by mob: गेल्या आठवड्यात मद्यधुंद टोळक्याने वडापावच्या गाडीवर राडा घातला होता. नाशिकरोड येथील शाहुपथावर (Nashik road) ही घटना घडली होती. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. 

Dec 1, 2022, 10:31 PM IST

T20 World Cup : इतिहास गवाह है! जो टॉस जिंकला तो सामना हरला; रोहित दोघांपैकी काय जिंकणार?

T20 World Cup India Vs England Toss : भारतीय संघ आज टॉस हरला तरी बेहत्तर; पण, सामना जिंकायलाच हवा... 

Nov 10, 2022, 12:23 PM IST