Gondia Fire : दिव्याची ज्योत उंदीरानं पळवली अन् संपूर्ण घरच...
Gondia News: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे.
Dec 22, 2022, 01:06 PM ISTTrending news: 5 वर्षाचा मुलाला गंभीर आजार असल्याचं पालकं वाटलं पण निघालं काहीतरी भलतंच...
World News: हल्ली अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहेत. त्यातून आता असाच एका भयंकर प्रकार इंग्लंडमध्ये (England) घडाला आहे. आधी त्याच्या पालकांना असं वाटलं की त्याला कुठलातरी गंभीर आजार झाला आहे परंतु त्याच्या पोटातून मॅगनेटिक टॉय्ज निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 21, 2022, 10:11 PM ISTवसईत घडलं गॅंगवॉर! व्यक्तीवर 12 वेळा तलवारीने हल्ला; तलवारही वाकली
Vasai Gangwar News: हल्ली समाजात अनेक गैरप्रकार होताना दिसत आहेत. लोकांमध्ये असंतोष वाढलेला दिसत आहेत. त्यातून सध्या अशीच एक धक्कादायक (Shocking news) घटना समोर आली आहे. वसईत एका इसमाला तलवार, कोयत्याने मारहाण करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
Dec 21, 2022, 12:47 PM ISTआलिया गेली Messi ची मॅच पहायला... बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!!
Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत.
Dec 20, 2022, 07:29 PM ISTUddhav Thackeray Entered Nagpur | उद्धव ठाकरेंचं नागपूर विमानतळावर जंगी स्वागत, पाहा दृश्य
Uddhav Thackeray's warm welcome at Nagpur airport, see the scene
Dec 19, 2022, 07:25 PM ISTसाखरपुड्याच्या दोन दिवसाआधी जवान महिलेचा अपघात, कुटुंबियांवर शोककळा
Bhandara News: ट्रकच्या धडकेत सीआरपीएफ जवान (Female Soldier) असलेली महिला अपघातात जागीच ठार झाली आहे. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिला मरण आलं. भंडारा (Bhandara News) येथील देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील ही घटना आहे.
Dec 17, 2022, 12:32 PM ISTMaharashtra Politics: ताई... थोडी लाज शरम ठेवा! गुलाबराव पाटील यांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा
Gulabrao Patil on Sushama Andhare: गुलाबराव पाटीलांनी जळगावच्या एका कार्यक्रमात आपण सुषमा अंधारेंचा अपमान केला नाही असं म्हटलं आहे. परंतु महापुरूषांवर कोणीही काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंनवर पुन्हा टीका केली आहे.
Dec 16, 2022, 09:24 PM ISTViral Video: आवरा हिला! बायकोचा मॅचमध्येच मेकअप, नवऱ्याने नक्की काय केलं?
Husband of the Year: कुठलीही मॅच असो आपल्याला ती पाहण्यात आपला वेळ मस्त स्पेंट (Match) करायला फार आवडतो. सध्या फिफा वर्ल्डकपची चर्चा आहे. त्यामुळे नोकरदारवर्ग, कॉलेजमधले (college) तरूण आपलं आपलं काम झाल्यानंतर घरी वेळात वेळ काढून मॅच बघतात.
Dec 16, 2022, 08:38 PM ISTRupee Cooperative Bank | रूपी बँक ठेवीदारांसाठी मोठी बातमी, ...तर ठेवीची रक्कम परत न मिळल्यास बँक जबाबदार नाही?
BIG NEWS FOR RUPEE BANK DEPOSITORS, ...so the bank is not responsible if the deposit amount is not returned?
Dec 16, 2022, 06:05 PM ISTFarming : शेतकऱ्याचा देशी जुगाड! पाहा भाताच्या शेतीसाठी कशी चढवली शक्कल...
Murbad News: आपल्या शेतात चांगलं पीक यावं आणि त्याची चांगली विक्री व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. त्यातून आता तंत्रज्ञानही आता वेगाने पुढे जात असल्यानं शेतकरीही (Farmer) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करताना दिसत आहेत.
Dec 16, 2022, 05:11 PM ISTPanipuriwala Viral News: उच्चशिक्षित आणि मोठ्या पदावरच्या व्यक्तीलाही लाजवेल, पाणीपुरीवाल्याची Monthly कमाई ऐकून वाटेल आश्चर्य
Viral Video Panipuriwala: आपल्या सर्वांनीच पाणीपूरी खायला खूप आवडते. रोज पाणीपूरीवाल्याकडे येणाऱ्या खवय्यांची संख्या ही चागंलीच मजबूत असते. आपल चाट म्हणून पाणीपूरीकडे (panipuri) पाहतोच पण त्याचसोबत आपल्याला पाणीपूरी ही कधीही खायला आवडते इतकी की आपण ती घरीही बनवून खातो.
Dec 15, 2022, 09:00 PM ISTHealth Tips: दिवसभर टाईट जीन्स घालू नका नाहीतर प्रायव्हेट पार्ट होईल खराब?
Tight Jeans Effects on Health: आपल्या जीवनात आता जीन्स, डेनिमचं (denim) महत्त्व खूप वाढू लागलं आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण जीन्स ही वापरतोच वापरतो. आपल्याला ऑफिसाला जायला जीन्स कम्फर्टेबल वाटतात.
Dec 15, 2022, 06:39 PM ISTMaharashtra Karnatak Border Issue | अमित शाहांनी सीमावादावर काढला तोडगा, घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय
Amit Shah solved the border issue, took this important decision
Dec 14, 2022, 08:40 PM ISTOld Pension Scheme: 65 लाख निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने दिली मंजुरी, या तारखेपासून जास्त पेन्शन
Andhra Pradesh Cabinet: आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनच्या रकमेत 10 टक्के वाढ करण्यावर सहमती झाली. सध्याची सामाजिक पेन्शन 2,500 रुपयांवरुन 2,750 रुपये प्रति महिना वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Dec 14, 2022, 07:41 AM ISTChina Drone Entered | चिनी ड्रोनचा घुसखोरीचा डाव सुखोई विमानांनी हाणून पाडला, पाहा सीमेवर काय घडलं?
Sukhoi planes thwarted the Chinese drone's infiltration bid, see what happened at the border?
Dec 13, 2022, 03:40 PM IST