मराठी न्यूज

नववर्ष २०१८ चं जगभरात जल्लोषात स्वागत

नवी स्वप्नं, नव्या आशा आणि नवी उमेद घेऊन वर्ष २०१८ चं आगमन झालं आहे.

Jan 1, 2018, 12:21 AM IST

VIDEO: मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप

नवा उत्साह, नवी उमेद घेऊन वर्ष २०१८ उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. अनेक कडूगोड आठवणींनी भरलेलं वर्ष २०१७ भूतकाळात प्रवेश करत आहे.

Dec 31, 2017, 10:44 PM IST

वाहनचालकांनो सुरक्षितपणे वाहन चालवा!

नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे असे आवाहन करीत वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Dec 31, 2017, 10:33 PM IST

VIDEO: महिला पोलिसाने वाचवले महिलेचे प्राण

स्वताचा जीव धोक्यात घालून एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवल्याची घटना वसईत घडलीय. हा सर्व प्रकार स्थानकातील cctv त कैद झाला आहे.

Dec 31, 2017, 10:02 PM IST

सरत्या वर्षाला निरोप देत नवं वर्षांचं स्वागत

नववर्ष २०१८ च्या स्वागताचे वेध अख्ख्या जगाला लागले आहेत. जगभरात सगळीकडेच २०१८ वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.

Dec 31, 2017, 09:38 PM IST

नागपूर | वाहनचालकांनो सुरक्षितपणे वाहन चालवा!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 08:44 PM IST

बघा बहुतांश अफगाणांचा वाढदिवस 1 जानेवारीला का असतो...

समद अलावी या अफगाणाचा 1 जानेवारीला वाढदिवस आहे. 

Dec 31, 2017, 08:38 PM IST

'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काकांचं एक मार्मिक पत्र

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील पोस्टमन काकांची पत्रं नेहमीच बरंच काही सांगून जातात. अर्थात या शब्दांना धार असते ती प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांची.

Dec 31, 2017, 08:22 PM IST

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे अलिबागची सफर

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अलिबागचे किनारे पर्यटकांनी फुलून गेलेत. समोर अथांग सागर आणि किना-यावर पर्यटकांची भरती यामुळे अलिबाग नववर्षाच्या स्वागताला सज्ज झाले आहे. 

Dec 31, 2017, 08:01 PM IST

मुंबई | मावळत्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 07:24 PM IST

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांची गर्दी

गर्दीने फुललेले किनारे... वाहनांनी गजबजलेले रस्ते.. देशविदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटनस्थळं.. थर्टी फस्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गोवा हाऊसफुल्ल झालंय.

Dec 31, 2017, 06:59 PM IST

चार बलाढ्य कंपन्यांनी गमावले 21,319 कोटी रुपये

तर रिलायन्स, टिसीएस, एचयूएल, मारुती, एचडीएफसी आणि ओनजीसीने कमावले पैसे

Dec 31, 2017, 06:42 PM IST

मुंबई पोलीस दलातील सिंघम

कमला मिलमधील रेस्टोबारला लागलेल्या आगीत जीवाची बाजी लावत आग लागल्यानंतर सर्वात प्रथम पोलीस शिपाई सुदर्शन शिंदे त्याठिकाणी पोहचले होते.

Dec 31, 2017, 06:37 PM IST

न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत

नववर्ष २०१८ च्या स्वागताचे वेध अख्ख्या जगाला लागले आहेत. जगभरात सगळीकडेच २०१८ वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. मात्र, पूर्वेकडच्या न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं.

Dec 31, 2017, 05:58 PM IST