मराठी न्यूज

माया वाघिणीने पुन्हा एकदा बछड्यांना दिला जन्म

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण असलेल्या माया या वाघिणीने पुन्हा एकदा पिल्लांना जन्म दिला आहे.

Dec 16, 2017, 05:54 PM IST

ये रे ये रे पैसाच्या म्युझिक लॉन्चवेळी तेजस्विनीने या व्यक्तिला केले खूप मिस...

  तेजस्विनी पंडित हिचा आगामी चित्रपट 'ये रे ये रे पैसा' येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होत आहे. यावेळी तेजस्विनी खूप भावूक झाली. तिने एका व्यक्तीला यावेळी खूप मिस केले...

Dec 16, 2017, 05:39 PM IST

चंद्रपूर | माया वाघिणीने पुन्हा एकदा बछड्यांना दिला जन्म

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 05:39 PM IST

अकोला मनपात विरोधकांकडून टेबल-खुर्च्यांची फेकाफेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 05:38 PM IST

नाशिक | आदिवासी विकास विभागात बनावट भरतीचा पर्दाफाश, कारवाई कधी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 05:37 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 05:25 PM IST

बम्बार्डियर लोकल आता मध्य रेल्वेवरही धावणार

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर धावणारी बम्बार्डियर लोकल आता मध्य रेल्वेवरही धावणार आहे.

Dec 16, 2017, 05:05 PM IST

मुंबई | बम्बार्डियर लोकल आता मध्य रेल्वेवरही धावणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 04:55 PM IST

बघा एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांना कशाचा पश्चाताप होतोय...

आफ्रिकेतली गुंतवणुक ही माझी सर्वात मोठी चूक, असं भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी म्हटलंय.

Dec 16, 2017, 04:50 PM IST

तेजस्विनीने लहानपणी केले होते खूप राडे...

चेहऱ्याने गोड, सालस आणि सुंदर दिसणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित एकदम राऊडी आहे. तीने लहानपणी खूप मारामाऱ्या केल्या आहेत. 

Dec 16, 2017, 04:48 PM IST

राहुल गांधींकडे कॉंग्रेसचे नेतृत्व ही काळाजी गरज : मनमोहन सिंह

सध्याच्या राजकीय परिस्थितीत राहुल गांधींकडे काँग्रेसची सूत्रे येणे ही काळाजी गरज आहे. राहुल यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस जातीय वादी पक्षांपासून देशाला दूर ठेवेल. तसेच, कॉंग्रेस पुन्हा एकदा नव्या दमाने प्रतिष्ठेची उंची गाठेल, असे मत देशाचे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

Dec 16, 2017, 04:27 PM IST

बिटकॉइनने दिला धक्का, दिल्ली-एनसीआरमधील एनेकांचे कोट्यवधी रूपये अडकले

केवळ दिल्ली-एनसीआरच नव्हे तर, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अनेकांचे पैसे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Dec 16, 2017, 04:06 PM IST

...तर पाकिस्तान दहशतवाद्यांना आपला भूभाग गमावून बसेल

पाकिस्तानातील दहशतवादी लक्ष काबूलवरून इस्लामाबादकडे वळत असून पाकिस्तानी नेतृत्वाने याकडे लक्ष द्यावे असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन यांनी केलीय.

Dec 16, 2017, 03:20 PM IST