मराठी न्यूज

हिवाळी अधिवेशन : होम ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांची कसोटी

विरोधक आक्रमक झाल्यामुळे उद्या ११ तारखेपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी एक आव्हान असणार आहे.

Dec 10, 2017, 08:49 PM IST

भाजप असो किंवा काँग्रेस या ५ जागा जिंकल्याशिवाय गुजरातची सत्ता मिळणार नाही

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यासाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

Dec 10, 2017, 08:44 PM IST

VIDEO: WWE रिंगमध्ये उतरला हिट अँड फिट वरुण धवन

दुसरीकडे 'जुडवा २' स्टार वरुण धवन दिल्लीत WWE फाईटचा आनंद घेताना पहायला मिळाला.

Dec 10, 2017, 07:59 PM IST

INDvsSL: टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणं

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाचा पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला केवळ ११२ रन्स करता आले. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने ७ विकेट्स गमावत ही मॅच जिंकली.

Dec 10, 2017, 06:52 PM IST

आयटीमधलं करीअर सोडून तो झाला लष्करी अधिकारी

हैदराबादमधल्या एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूराचा मुलगा हिंमतीने झालाय लष्करी अधिकारी

Dec 10, 2017, 05:48 PM IST

अमरावती | राष्ट्रीय कृषीविकास परिषदेत नव्या तंत्रज्ञानाची ओळख

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 05:44 PM IST

INDvsSL: टीम इंडियाच्या नावावर झाले 'हे' लाजीरवाणे रेकॉर्ड

 भारत आणि श्रीलंका यांच्यात वन-डे सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्या वन-डे मॅचमध्येच टीम इंडियाला जोरदार झटका लागला आहे.

Dec 10, 2017, 05:41 PM IST

फास्ट न्यूज १० डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 05:18 PM IST

टीम इंडियाचा ७ विकेट्सने लाजीरवाणा पराभव

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच वन-डे मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे.

Dec 10, 2017, 05:12 PM IST

सांगली | कारंदवाडी गावात ३ तरुण आणि २ महिलांवर प्राणघातक हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 04:06 PM IST

भारतीय किकेट टिमने हे आधीही केलंय, आताही करू शकतात...

धरमशाला इथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारत संघ 112 रन्सवर ऑलआउट झाला आहे.

Dec 10, 2017, 04:01 PM IST

पुणे | लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 04:00 PM IST