मराठी न्यूज

पोलिसांना अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्सवर कारवाई

नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडिया ने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या केटरर्स वर कारवाई करीत पोलीस विभागाने या केटरर्स ची सेवा तात्काळ बंद केली आहे.

Dec 12, 2017, 06:42 PM IST

गुजरात । मोदींच्या वडनगरमधील चहाच्या स्टॉलचं जतन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 06:21 PM IST

पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेतल्यास कारावास भोगावा लागणार

यापुढं हॉटेल, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास हॉटेल व्यवस्थापकाला कारावास भोगावा लागणार आहे. 

Dec 12, 2017, 06:18 PM IST

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त झालीय. गेल्या दीड महिन्यांपासून धडाडणा-या प्रचाराच्या 'तोफा' मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

Dec 12, 2017, 06:09 PM IST

गुजरात । गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 05:44 PM IST

सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाण

सारंगखेड्याचा अश्व बाजार कोटीच्या कोटी उड्डाणं घेतंय. पहिल्याच आठवड्यात अश्वांच्या खरेदी विक्रीतून एक कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल झाली. 

Dec 12, 2017, 05:21 PM IST

नागपूर । ‘मोदींनी देशाला उध्वस्त केलंय’ - शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 05:08 PM IST

‘मोदींनी देशाला उध्वस्त केलंय’ - शरद पवार

सरकार विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने काढलेल्या हल्लाबोल मोर्चातून नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. 

Dec 12, 2017, 04:47 PM IST

मुंबई महापालिकेची बेवारस वाहनांवर धडक कारवाई, करणार वाहनांचा लिलाव

मुंबई महापालिकेनं रस्त्यावरील बेवारस वाहनांवर धडक कारवाई करण्याचं ठरवलं आहे. याचा वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.

Dec 12, 2017, 03:46 PM IST

बिटकॉईनला लिटकॉईनची टक्कर; वर्षभरात दिला 5700 % परतावा

डिजिटल करन्सी म्हणून सध्या आतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बिटकॉईनने चांगलीच खळबळ उडवली आहे. पण, बिटकॉईनचे हे कौतूक फार काळ चालणार नाही असे दिसते. बिटकॉईनला आता लिटकॉइनने आव्हान दिले आहे. लिटकॉईनने वर्षभरात तब्बल 5700 टक्के परतावा दिला आहे.

Dec 12, 2017, 03:34 PM IST

तुम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणावे की देवेंद्र फसवणीस? - धनंजय मुंडे

राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे या हल्लाबोल मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. 

Dec 12, 2017, 03:24 PM IST

भारतातील न्यायाधीश निष्पक्ष नाहीत : विजय मल्या

मनी लॉन्ड्रींग, फसवणूक आणि कर्जबुडवल्या प्रकरणी आरोपी असलेला आणि सध्या विदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्याने चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार केला आहे. विजय मल्ल्या म्हणतो की, भारतातील न्यायाधीश हे निष्पक्ष नाहीत.

Dec 12, 2017, 03:02 PM IST

मुंबईसह नवी मुंबईलाही धुरक्याचा विळखा; नागरिकांना श्वसनविकारांचा धोका

गेले काही दिवस मुंबईसह नवी मुंबई शहरालाही धुरक्याने विळखा घातला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसन, हृदय, घसा, अॅलर्जी अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिली तर, नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर आजाराला सामोरे जावे लागू शकते.

Dec 12, 2017, 01:27 PM IST