मराठी न्यूज

या ३ सेटिंग्स बदलताच तुमचा स्मार्टफोन होईल अधिक फास्ट

सध्याच्या काळात प्रत्येकाकडेच स्मार्टफोन पहायला मिळत आहेत. तुमच्याकडेही स्मार्टफोन आहे मात्र, वारंवार फोन हँग होत असल्याने तुम्ही त्रस्त आहात? तर मग आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आम्ही तुम्हाला अशा काही सेटिंग्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या फोन अॅडव्हान्स होईल.

May 26, 2018, 10:02 PM IST

भारताचा हा खेळाडू ज्या टिमकडून खेळला त्या टीमने मिळवला आयपीएल वर्ल्डकप

हैदराबादच्या टीमने कोलकाताच्या टीमचा १३ रन्सने पराभव करत आयपीएल फायनल गाठली आहे. त्यामुळे आता रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध हैदराबाद या दोन टीम्समध्ये सामना रंगणार आहे.

May 26, 2018, 09:26 PM IST

साप चावल्यावर महिलेने चिमुकलीला दूध पाजलं आणि...

सर्प दंशाने एखाद्या इसमाचा मृत्यू झाल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. पण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

May 26, 2018, 08:39 PM IST

सोनं-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दरातही झाली घट

सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

May 26, 2018, 06:31 PM IST

सारस्वत बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ३०० जागांसाठी मागवले अर्ज

तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सारस्वत बँकेने आपल्या बँकेत ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

May 26, 2018, 06:01 PM IST

MMRDA मध्ये नोकरीची संधी, अशा प्रकारे करा नोकरीसाठी अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

May 26, 2018, 05:14 PM IST

३४ वर्षीय शिक्षिकेला १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत झालं प्रेम आणि मग...

शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला पुन्हा एकदा काळीमा फासल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

May 26, 2018, 04:41 PM IST

'या' कंपनीच्या कार वर मिळतेय तब्बल 10 लाखांपर्यंतची सूट

तुम्ही जर लक्झरी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जर्मनीतील लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने (Audi) आपल्या काही कार वर तब्बल १० लाख रूपयांपर्यंतची सूट देण्याची घोषणा केली आहे.

May 25, 2018, 11:30 PM IST

Amazon ची नवी पॉलिसी, अशा ग्राहकांना करणार बॅन

सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट असलेल्या Amazon.com ने नव्या पॉलिसीवर काम करणं सुरु केलं आहे.

May 25, 2018, 10:26 PM IST

भारतीय नागरिकांना 'या' ठिकाणी मिळतयं २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल

भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. शुक्रवारीही पेट्रोल ३६ पैशांनी आणि डिझेल २२ पैशांनी महागलं.

May 25, 2018, 08:40 PM IST

Xiaomi ने 10 हजार रुपयांत लॉन्च केला जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्ट TV

चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने स्मार्ट टीव्हीची नवी रेंज लॉन्च केली आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये Mi TV 4C, Mi TV 4X आणि Mi TV 4S यांचा समावेश आहे. या स्मार्ट टीव्हींच्या डिस्प्लेची साईज 32 इंचापासून 55 इंचापर्यंत आहे.

May 25, 2018, 08:11 PM IST

सोनं-चांदीच्या दरात ६५० रुपयांनी वाढ, पाहा काय आहे नवे दर

दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे आता सोनं खरेदी करणं ग्राहकांना महागात पडणार आहे.

May 25, 2018, 07:40 PM IST

Hyundai i20 CVT लॉन्च, सुरुवाती किंमत...

कार प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ह्युंदाई कंपनीने आपल्या i20 कारचं सीव्हीटी मॉडल भारतीय बाजारात लॉन्च केलं आहे. या गाडीचं ऑटोमॅटिक व्हर्जन दोन वेरिएंट मॅग्ना आणि ऐस्टामध्ये उपलब्ध आहे.

May 25, 2018, 06:25 PM IST

Xiaomi ची Mi Credit सेवा, अवघ्या 10 मिनिटांत मिळवा 1 लाखांपर्यंत कर्ज

भारतीय मोबाईल बाजारात अव्वल क्रमांक मिळवल्यानंतर चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने भारतात Mi क्रेडिट सुविधा लॉन्च केलीय.

May 25, 2018, 05:24 PM IST

Jio ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या'मध्ये मिळवला अव्वल क्रमांक

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका अहवालात असं समोर आलं आहे की, २०१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिओ फोन हा फिचर फोनच्या यादीत बाजारात अव्वल ठरला आहे.

May 25, 2018, 04:14 PM IST