मराठी न्यूज

हार्दिक पटेलला धक्का, माजी सहकारी भाजपच्या वाटेवर

पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचा माजी सहकारी चिराग पटेलने भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात समावेश केला.

Nov 17, 2017, 07:57 AM IST

गरीबांची वाट लावणारं सरकार, सुप्रिया सुळे यांची आक्रोश मोर्चात टीका

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दापोलीत आक्रोश मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली.

Nov 16, 2017, 09:17 PM IST

येशू नव्हे, जिनपिंग गरिबी दूर करतील

य़ेशू ख्रिस्त नव्हे, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तुमची गरिबी दूर करतील. त्यामुळे भिंतीवरुन येशू ख्रिस्तांचे फोटो काढा आणि जिनपिंग यांचे फोटो लावा

Nov 16, 2017, 07:07 PM IST

फूड कंपन्यांकडून ग्राहकांची लूट, मुंबईत मॅकडोनाल्डचे शटरच बंद

मॅकडोनल्ड आणि स्टारबक्स सारख्या बड्या बहुराष्ट्रीय फूड कंपन्या ग्राहकांची कशी लूट करतायत, याचं धक्कादायक उदाहरण समोर आले आहे.

Nov 16, 2017, 06:32 PM IST

फ्रान्समध्ये आढळला मोठा खजिना

खोदकाम करत असताना पैसे, सोनं-चांदीचा खजिना आढळल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. पण आता एक ऐतिहासिक खजिना सापडला आहे.

Nov 16, 2017, 06:16 PM IST

सोनं आणि चांदीच्या दरात घसरण

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर एक चांगली संधी आहे.

Nov 16, 2017, 05:50 PM IST

मुंबई ३.५ लाखांपेक्षा जास्त घरे वापराविना, ग्राहक नसल्याने साचलेय धूळ

प्रत्येकालाच स्वतःचं घरं हवं असतं... पण गेल्या काही वर्षांत घरांच्या किंमती एवढ्या वाढल्यात की, घरं विकत घेणं परवडेनासं झालंय. त्यामुळंच मुंबई महानगर प्रदेशात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक घरं ग्राहकांअभावी पडून आहेत. 

Nov 16, 2017, 05:45 PM IST

'या' बाबतीत आगरकर आहे भारतातील सर्वात बेस्ट बॉलर

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अजित आगरकर याने धोनीवर टिप्पणी केल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

Nov 16, 2017, 05:22 PM IST

NIAची कारवाई, बनावट नोटांसह चौघांना अटक

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने कारवाई करत नकली नोटांसह चार जणांना अटक केली आहे.

Nov 16, 2017, 04:29 PM IST

रेनॉची डस्टर नव्या लूकमध्ये, २०१८मध्ये होणार भारतात लॉन्च

फ्रान्सची ऑटो कंपनी रेनॉने आपली प्रसिद्ध एसयूव्ही डस्टर गाडीचं नवं 2018 एडिशन सादर केलं आहे.

Nov 16, 2017, 03:51 PM IST

अपघातातून अमिताभ बच्चन थोडक्यात बचावले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या आठवड्यात झालेल्या एका अपघातातून थोडक्यात बचावले.

Nov 16, 2017, 02:05 PM IST

VIDEO: पोलिसांनी बारबालांसोबत डान्स करत उडवले पैसे

पोलीस बारबालांसोबत नाचतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

Nov 16, 2017, 01:53 PM IST

करणी सेनेची दीपिकाला नाक कापण्याची धमकी

‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. दीपिका पादुकोनच्या वक्तव्याने नाराज झालेली करणी सेना अधिक संतापली असून त्यांनी दीपिकाला धमकी दिली आहे.

Nov 16, 2017, 01:49 PM IST

जेव्हा हार्दिक पांड्यावर अंपायरने सामन्यादरम्यान उगारला हात

टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत आहे. कधी हेअर स्टाईल तर कधी फटकेबाजीमुळे तो चर्चेत असतो.

Nov 16, 2017, 01:28 PM IST

INDvSL LIVE : पुन्हा पावसाला सुरूवात, पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकन टीमने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 16, 2017, 01:24 PM IST