मराठी न्यूज

थडीचा कडाक्यात अंड्याच्या महागाईचा भडका

वाढती थंडी आणि महाग झालेल्या भाज्या यामुळे एरवी स्वस्त समजल्या जाणाऱ्या अंड्यांचाही भाव वधारलंय. दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागली आणि त्याचबरोबर किरकोळ बाजारात पाच रुपयांना मिळणाऱ्या अंड्याची किंमत आता सहा रुपये झालीय. 

Nov 15, 2017, 08:53 PM IST

पाऊस पडूनही नाशिकमध्ये पाणी टंचाईची स्थिती

जिल्हा परिसरात यावर्षी १२७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तरीही जिल्हातील सहा तालुक्यामधील पाणी भूजल पातळी घटल्याचं उघड झालं आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यान भूजल पातळीत घट झाल्याच सांगितले जात असतानाच, जलशिवार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.

Nov 15, 2017, 08:46 PM IST

ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा

शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार  2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.

Nov 15, 2017, 07:03 PM IST

ऊसाचा दर ठरला, साखर आयुक्तांच्या बैठकीत निघाला तोडगा

शेवगावमध्ये पार पडलेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत ऊस दरावर तोडगा निघाला. त्यानुसार  2525 रूपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. निर्णयानंतर शेतऱ्यांनी एकच जल्लोष केला. ऊस दराबाबात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.

Nov 15, 2017, 07:03 PM IST

सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढू पाहतंय : राजू शेट्टी

सरकार बळाच्या रूपानं शेतकऱ्यांचं आंदोलन मोडू पाहतंय. त्यासाठी शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. हे घडत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा करू, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Nov 15, 2017, 06:41 PM IST

'ही' आहे करण जोहरच्या जीवनातील महत्वाची व्यक्ती

बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहर कायम आपल्या सिनेमांमुळे चर्चेत राहिला आहे. 

Nov 15, 2017, 06:26 PM IST

अहमदनगर: साखर आयुक्तांचा दरासाठी शेतकऱ्यांसोबत खल सुरूच

शेवगावमधल्या हिंसक आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरी आणि कारखानदारांसोबत चर्चा अद्यापही सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे राज्यातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

Nov 15, 2017, 06:24 PM IST

रायगडकरांना गुलाबी थंडीची चाहूल

हवेत चांगलाच गारठा निर्माण झाल्यानं, रायगडकरांना थंडीची चाहूल लागली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्याच्या अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. हवेतल्या गारव्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे.

Nov 15, 2017, 05:30 PM IST

ताफा थांबवून शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत

 नागपूरहून गडचिरोलीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार धाऊन आले.

Nov 15, 2017, 05:00 PM IST

अहमदगर : साखर आयुक्तांची शेतकऱ्यांसोबत बैठक सुरू

  शेवगावमधल्या आंदोलनानंतर साखर आयुक्तांनी शेतकरऱ्यांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात आंदोलक, पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकऱ्यांसोबत साखर आय़ुक्तांची बैठक सुरू आहे. शेवगाव तहसील कार्यालयात ही बैठक होत आहे. उसाच्या हमीभावासाठी शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय.

Nov 15, 2017, 04:44 PM IST

फडणवीस मंत्रीमंडळातील तीन तगड्या मंत्र्यात टोकाची सत्तास्पर्धा

  ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे विकासाचा कल जास्त असतो असं म्हणतात. राज्यात सध्या हेच पाहायला मिळत आहे. कोल्हापूरचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यात स्पर्धा आहे. ही स्पर्धा आहे ती आपल्या जिल्ह्यात विमानसेवा आधी सुरु करण्यासाठी.

Nov 15, 2017, 04:27 PM IST

अहमदनगर : शेतकरी संघटना प्रणीत उसदर आंदोलनाला हिंसक वळण

जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आणि हवेत गोळीबारही केला. यात तीन शेतकरी जखमी असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

Nov 15, 2017, 04:09 PM IST

..तर मोदींना देशात थारा असणार नाही: उद्धव ठाकरे

गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 सभा घेतल्या. एवढं करूनही गुजरात हरले तर मोदींना देशात थारा असणार नाही, असा हल्लाबोव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत केला. 

Nov 15, 2017, 03:58 PM IST

राणे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची व्युहरचना

नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. येत्या ७ डिसेंबर ही निवडणूक होणार आहे.

Nov 15, 2017, 02:08 PM IST

'टार्झन द वंडर कार' भंगारमध्ये

तुम्हाला हवेत उडणारी ती 'टार्झन कार' आठवतेय का? २००४ साली अजय देवगनचा टार्झन द वंडर कार हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात वापरण्यात आलेली कार नुकतीच एका सामान्य मुलाने खरेदी केली आहे. काय आहे हा नेमका प्रकार. 

Nov 15, 2017, 01:50 PM IST