मराठी न्यूज

VIDEO : रिकाम्या वेळात महेंद्र सिंह धोनी बनला यांचा ट्रेनर

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंड विरूद्ध राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यानंतर धोनी टीकाकारांच्या निशान्यावर आहे.

Nov 15, 2017, 11:35 AM IST

प्रार्थना बेहेरेचा 'हॉस्टेल डेज' २९ डिसेंबर रोजी होणार रिलीज

 प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Nov 15, 2017, 11:04 AM IST

बॅंक ५०० आणि २००० च्या अशा नोटा घेणार नाहीत!

सोशल मीडियात ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा बंद होण्याची कथित बातमी व्हायरल होत आहे.

Nov 15, 2017, 10:55 AM IST

नवाजुद्दीनच्या ‘मॉन्सून शूटआऊट’ चा खतरनाक टीझर

नवाझुद्दीन सिद्धीकीच्या आगामी ‘मॉन्सून शूटआऊट’ सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Nov 15, 2017, 10:27 AM IST

भारताच्या पहिल्या महिला अ‍ॅडव्होकेटचा गुगलच्या डूडलमधून सन्मान

गुगलने आज डूडलच्या माध्यमातून नाशिकमध्ये जन्मलेल्या कार्नेलिया सोराबजी यांचा सन्मान केलाय.

Nov 15, 2017, 09:48 AM IST

मुंबई । राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 09:41 AM IST

जगातला सर्वात लहान फोन भारतात लॉन्च

एका मोबाईल निर्माती कंपनीने भारतीय बाजारात जगातला सर्वात लहान मोबाईल लॉन्च केलं आहे.

Nov 15, 2017, 09:25 AM IST

यशवंत सिन्हांचा मोदींवर निशाना, ७०० वर्षांपूर्वी तुघलकनेही केली होती नोटाबंदी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या नोटाबंदी आणि जीएसटीवर निशाना साधला आहे.

Nov 15, 2017, 09:01 AM IST

हे करून मिळवा स्वस्त गॅस सिलेंडर, करा बचत!

ई-पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या नोटाबंदीदरम्यान गॅसच्या ऑनलाईन बुकिंगवर सूट दिली होती.

Nov 15, 2017, 08:32 AM IST

‘हार्दिकमध्ये आहे सरदार पटेलांचा DNA’

गुजरात कॉंग्रेसचे शक्ती सिंह गोहिल यांच्या एका वादग्रस्त विधानाने वातावरण तापलं आहे. ते म्हणाले होते की, ‘हार्दिक पटेल यांच्यात सरदार पटेल यांचा डिएनए आहे’.

Nov 15, 2017, 08:06 AM IST

सायबर हल्ल्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'स्मार्ट टीप्स'

स्मार्टफोन आणि कॉम्प्यूटरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. पर्यायाने इंटरनेटचा वापर अतिप्रचंड प्रमाणात वाढला. मात्र, त्याचसोबत सायबर हल्ल्याचाही धोका चोरपावलांनी केव्हा येऊन ठेपला हे कळलेच नाही. प्रौढ व्यक्तींपेक्षा हा धोका लहान मुलांना सर्वाधिक प्रमाणात आहे. त्यामुळे लहान मुलांना सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरा या 'स्मार्ट टीप्स'.

Nov 14, 2017, 11:45 PM IST

मुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले

मुंबई । मेरीट ट्रॅक कंपनीसाठी विद्यापीठाने मेरीट डावलले 

Nov 14, 2017, 11:23 PM IST

बालदिनानिमित्त कंडोम कंपनीने दिल्या हटके शुभेच्छा, सोशल मीडियात ट्रोल

14 नोव्हेंबर हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन. जो बालदिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी देशभरातून बालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र, एका कंडोम कंपनीने दिलेल्या हटके शुभेच्छा मात्र, लक्षवेधी ठरल्या. सोशल मीडियावरही या शुभेच्छा चांगल्याच ट्रोल झाल्या.

Nov 14, 2017, 11:23 PM IST

जिओला टक्कर: व्होडाफोनचा नवा प्लॅन, 84 GB, 70GBसह अनलिमीटेड कॉलिंग

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने पुन्हा एकदा दोन नवे कोरे प्लॅन लॉन्च केले आहेत. त्यापैकी व्होडाफोनचे दोन्ही प्लॅन जिओच्या 84 दिवसांच्या प्लॅनला टक्कर देणार आहेत. त्यातील पहिला प्लॅन हा 84 दिवसांसाठी तर, दुसरा 70 दिवसांसाठी असणार आहे.

Nov 14, 2017, 10:56 PM IST

भारतात 2 लाख 45 हजार करोडपती, 2022 पर्यंत होणार 3 लाख 72 हजार

भारतातील करोडपतींची संख्या 2.45.000 वर पोहोचली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती 5,000 अरब डॉलर इतकी आहे. क्रेडिट स्विसच्या एका अहवालात ही बातमी पुढे आली आहे. 2022 या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल 3,72,000 वर पोहोचण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Nov 14, 2017, 09:43 PM IST