मराठी न्यूज

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

सध्या देशभरात लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यातच अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त जवळ येत आहे. या लग्नसराईत आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Apr 13, 2018, 05:00 PM IST

Honda लवकरच लॉन्च करणार आपली शानदार CB125F बाईक, पाहा फिचर्स

आघाडीची आणि प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडिया (HMSI)ने भारतीय बाजारपेठेत आपली नवी बाईक लॉन्च करण्याची योजना आखली आहे. होंडाची ही नवी बाईक बजाजच्या डिस्कवर आणि हीरोच्या ग्लॅमरला टक्कर देणार असल्याचं बोललं जात आहे.

Apr 13, 2018, 04:29 PM IST

सोलापूर | लेक सासरी गेली की तिच्या नावानं झाड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 04:13 PM IST

नंदुरबार | भर उन्हाळ्यात नदीला पूर!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 03:56 PM IST

गोल्ड कोस्ट | तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 03:56 PM IST

औरंगाबाद | महाराष्ट्राच्या वीर जवानाला मानवंदना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 03:55 PM IST

देशात पहिल्यांदाच चोरी झाले बिटकॉईन, अशा प्रकारे हॅकर्सने केली चोरी

आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, क्रिप्टो करन्सी चोरी होत नाही. मात्र, हॅकर्सने बिटकॉईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉईनसिक्युअरला तब्बल १९ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 13, 2018, 03:51 PM IST

सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे १९ जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. अनेक बागांना रात्री अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेला पावसामुळे नागरिकांची दैना उडाली.

Apr 12, 2018, 10:38 PM IST

लॉन्च होण्यापूर्वीच टोयोटा यारिसचे फिचर्स लीक, पाहा किंमत आणि फिचर्स

टोयोटाने ऑटो एक्सपो 2018 मध्ये आपली नवी कार यारिस ची एक झलक दाखवली होती. तेव्हापासून ही कार खूपच चर्चेत आहे. बाजारात सध्या असलेल्या कारला टोयोटा यारिस चांगलीच टक्कर देईल असं बोललं जात आहे.

Apr 12, 2018, 10:07 PM IST

खळबळजनक खुलासा: गृह मंत्रालयातील कर्मचारी करत होते पॉर्न डाऊनलोड

माजी गृह सचिव जी. के. पिल्ले यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. जी. के. पिल्ले यांनी केलेला खुलासा ऐकल्यावर सर्वांनाच एक मोठा झटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील काही कर्मचारी कार्यालयात असलेल्या कम्युटरवर अश्लील पॉर्न पाहत आणि डाऊनलोड करत असत असा खुलासा जी. के. पिल्ले यांनी केलाय.

Apr 12, 2018, 09:38 PM IST

जळगाव | विकासकामांमुळे भाजपच्या पारड्यात मतं - गिरीश महाजन

जळगाव | विकासकामांमुळे भाजपच्या पारड्यात मतं -  गिरीश महाजन 

Apr 12, 2018, 09:09 PM IST

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 12, 2018, 08:48 PM IST