मराठी न्यूज

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

अहमदनगर महानगरपालिका पोटनिवडणुकीतील वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील वसंत ठुबे यांचे कुटुंबीय अजूनही दहशत आणि दडपणाखाली वावरत आहेत.

Apr 9, 2018, 09:59 PM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुणे शहरातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शहरासाठी आणखी एक धरण बांधण्याबाबतची चर्चा गेली अनेक वर्षं सुरु आहे. मात्र, त्यासंदर्भातील व्यवहार्यता तसेच अडचणींचा विचार करता सध्यातरी नवीन धरण बांधण्याचा विचार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलय. 

Apr 9, 2018, 09:46 PM IST

छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

छत्रपतींच्या नावानं राज्य सरकारचा किती पारदर्शक कारभार सुरू आहे, याचा एक अफलातून नमुना आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

Apr 9, 2018, 09:24 PM IST

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

शिवसेनेने घेतली नगरमधील ठुबे कुटुंबीयांची जबाबदारी

Apr 9, 2018, 08:49 PM IST

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

पुण्यासाठी नवं धरण बांधण्याचा विचार नाही - गिरीश बापट

Apr 9, 2018, 08:46 PM IST

वाशिममध्ये एसटी बसला भीषण अपघात

वाशिममध्ये एसटी बसला भीषण अपघात

Apr 9, 2018, 08:37 PM IST

छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

छत्रपतींच्या नावानं... एक गौप्यस्फोट

Apr 9, 2018, 08:30 PM IST

सर्वसामान्यांना झटका: पेट्रोलच्या दराने ४.५ वर्षांत गाठला उच्चांक आणि डिझेलने गाठली सत्तरी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना आता आणखीन एक चिंताजनक बातमी आहे. कारण, पेट्रोलच्या किंमतीने गेल्या ४.५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये पेट्रोलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.

Apr 9, 2018, 08:22 PM IST

तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये

IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. तर, तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.

Apr 9, 2018, 07:17 PM IST

जळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा

लग्न म्हटलं की समोर योतो तो खर्चाचा डोंगर... मात्र, प्रत्येकाची खर्च करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा परिवारांसाठी जळगावात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय होती या लग्नसोहळ्याची खासीयत पाहूयात...

Apr 9, 2018, 05:28 PM IST

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये नागपुरमधून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. या तस्करीकरता दारू विक्रेते नामी शक्कल लढवत असल्याचं समोर आलं आहे. दारू तस्करीकरता एकाने चक्क ३० कप्पे असलेला खास कोटच तयार केला होता.

Apr 9, 2018, 05:08 PM IST

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

भाजपने टाळीसाठी हात पुढे केलाय पण युतीसाठी टाळी मिळणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. २०१४ मध्ये युती का तोडली? याचं आधी स्पष्टीकरण द्या असा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय.

Apr 9, 2018, 04:54 PM IST

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

VIDEO: दारु तस्करीसाठी त्याने बनवला चक्क ३० कप्प्यांचा कोट

Apr 9, 2018, 04:54 PM IST