युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत
युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत
Apr 9, 2018, 04:51 PM ISTफास्ट न्यूज । 9 एप्रिल 2018
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 9, 2018, 12:25 PM ISTमहाराष्ट्र फास्ट । 9 एप्रिल 2018
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 9, 2018, 08:38 AM ISTसामना संपादकीयमधून भाजपच्या स्थापना दिनाच्या मेळाव्याची चिरफाड
केंद्रात आणि राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप-शिवसेना यांच्यात आतापर्यंत अनेक वाद-विवाद झाले आहेत. आता पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपला डिवचलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून भाजपच्या स्थापना दिनाच्या मेळाव्याची चिरफाड करण्यात आली आहे. पाहूयात सामनाच्या संपादकीयमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.
Apr 8, 2018, 11:39 PM ISTमुंबईत खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन
मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व इथे एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या बिर्याणींची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली. चला तर मग कोण कोणत्या प्रकारच्या बिर्याणी इथे मिळतायेत ते पाहुयात...
Apr 8, 2018, 11:11 PM ISTनाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन
शेतीसाठी शेतकऱ्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. पिकाचं किडी आणि रोगांपासून संरक्षण करायचं तर फवारणी गरजेची असते. त्यात फवारणीमुळे शेतकरी दगावल्याचंही आपण पाहीलं.
Apr 8, 2018, 09:49 PM ISTनीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, हिरा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट प्रसिद्ध केलं आहे.
Apr 8, 2018, 09:23 PM ISTमुंबईत खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन
मुंबईत खवय्यांसाठी बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन
Apr 8, 2018, 08:36 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सातवं सुवर्ण, टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण पदक
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी चौथा दिवस होता. रविवारचा हा दिवस म्हणजे भारतासाठी गोल्डन दिवस ठरला आहे. कारण, रविवारी भारताने धडाकेबाज कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.
Apr 8, 2018, 08:31 PM ISTनाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन
नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बनवलं शेतकऱ्यांसाठी खास फवारणी ड्रोन
Apr 8, 2018, 08:15 PM ISTपाहा दिवसभरातील ताज्या घडामोडी '२४ गावं २४ बातम्या' या बातमी पत्रात
Apr 8, 2018, 08:04 PM ISTपिंपरीत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, बचावासाठी महिलेची इमारतीवरुन उडी
राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या रहाटणी परिसरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. (व्हिडिओ पाहण्यासाठी काली स्क्रोल करा)
Apr 8, 2018, 07:49 PM ISTऐन लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ
लग्नसराईचा काळ सुरु झाला असतानाच आता सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीतील सरफा बाजारात सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसलं. स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
Apr 8, 2018, 07:07 PM ISTलॉन्च होण्यापूर्वी लीक झाला ऑनर 10 चा लूक, फिचर्सही झाले व्हायरल
Huawei कंपनीचा सब ब्रँड असलेल्या ऑनर 10 या स्मार्टफोनचा लूक लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाला आहे. हा स्मार्टफोन लंडनमध्ये १५ मे रोजी लॉन्च होणार आहे. म्हणजेच हा फोन लॉन्च होण्यासाठी अद्याप एका महिन्याचा कालावधी आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी फोनची डिझाईन आणि फीचर समोर आले आहेत.
Apr 8, 2018, 05:41 PM IST