'50 किमी अंतरावर घर, मग 15 मिनिटांत घटनास्थळी कसा पोहोचला ठाकरेंचा आमदार?' निलेश राणेंच्या पोस्टनं खळबळ
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : शिवसेनेच्या ठाकरे पक्षातील कोणत्या आमदाराचं नाव घेत निलेश राणेंनी केली सोशल मीडिया पोस्ट? ते काय म्हणाले? वाचा जसं च्या तसं...
Aug 30, 2024, 08:11 AM IST
30 गावांमध्ये फिरतायत रक्तपिपासू प्राणी, रात्रीच्या वेळी तर...; दहशतीपोटी गावकऱ्यांची झोपही उडाली
Latest News Killer Animal Attack : भीती... घराबाहेर पडायचीसुद्धा भीती वाटतेय असंच गावकरी म्हणतायत. पाहा कोणत्या गावात दहशतीचं वातावरण...
Aug 29, 2024, 12:43 PM IST
Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा
Pooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Aug 29, 2024, 12:05 PM IST
Pension News : नोकरदार वर्गानं कृपया लक्ष द्यावं... पेन्शन योजनेसंदर्भातील नव्या अपडेटकडे दुर्लक्ष नको
Pension News : राज्य शासनाच्या वतीनं निवृत्तीवेतन अर्थात पेन्शनसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Aug 29, 2024, 09:29 AM IST
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले...
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
Aug 29, 2024, 08:08 AM IST
त्वचेपासून कोलेस्ट्रॉलपर्यंत; रेड वाईन पिण्याचे एक ना अनेक फायदे
benefits of drinking red wine for women health: त्वचेपासून कोलेस्ट्रॉलपर्यंत; रेड वाईन पिण्याचे एक ना अनेक फायदे रेड वाईनमध्ये मॅग्निशियम, लोह, विटामिन सी असे काही पोषक घटक असतात. अशी ही रेड वाईन पिण्याचे फायदे पाहा....
Aug 28, 2024, 02:50 PM ISTकसा होता शिवरायांचा आहार? महाराजांनी इथंही पाळलेली शिस्त; ते शाकाहारी होते की मांसाहारी, पाहा...
Chhatrapati Shivaji Maharaj Diet : छत्रपती शिवाजी महाराज, हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हे रयतेचे राजे आणि राजेंसंदर्भातील प्रत्येक गोष्ट, माहिती म्हणजे अनेकांसाठी प्रमाण.
Aug 28, 2024, 02:06 PM IST
कुटुंब की नोकरी? ओढाताणीत नाईलाजानं नोकरी सोडणाऱ्या महिलांची टक्केवारी चिंता वाढवणारी
Job News : जन्म बाईचा बाईचा...! हे गाणं या परिस्थितीवर योग्य जातं. कारण, कुटुंब, नोकरी आणि जबाबदाऱ्यांचा ताळमेळ साधताना महिला वर्गाच्या मदत मात्र कमीच मिळते.
Aug 28, 2024, 12:44 PM IST
हे खरंय! कधी पाहिलीयेत का भारतातील अशी रेल्वे स्थानकं ज्यांना नावच नाही?
Indian Railway Unique Railway Stations: जगातील चौख्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांचं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख आहे.
Aug 28, 2024, 11:24 AM IST'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला
गणपती, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ सण असल्याने आता प्रत्येकाला वाटतंय आपण उठून दिसावं म्हणून आहार आणि व्यायामावर लक्षकेंद्रित करत आहे. पण तरीही तुमचं वजन काही कमी होत नसेल तर पोटाची चरबी वितळवण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय.
ॉ
Aug 28, 2024, 10:30 AM ISTViral News : दबक्या पावलानं आला आणि... चोराला घरात असं काय दिसलं की क्षणात तो चोरी करायलाच विसरला?
दर दुसऱ्या दिवशी अमुक एका ठिकाणी चोरी झाली, तमुक एका ठिकाणी दरोडा पडला अशा अनेक घटना घडतात. या सर्व घटनांमध्ये सध्या एक अशी चोरी चर्चेचा विषय ठरत आहे जिथं चोर चक्क चोरीच करायला विसरला. खरं वाटत नाहीय? पण, प्रत्यक्षात तसं घडलंय.
Aug 28, 2024, 10:07 AM ISTउत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवाल
Badlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
Aug 28, 2024, 09:04 AM IST
ICC च्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांना किती पगार मिळणार?
भत्ते आणि बरंच काही... पाहून तुम्हीही विचाराल, इथं नोकरी कशी मिळवायची बरं?
Aug 28, 2024, 08:23 AM ISTअब तक 13! कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू, आता कारण ठरलं...
Pawan Cheetah Died : मध्य प्रदेशमधल्या कूनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत चित्याचं नाव पवन असं होतं. पवन चित्याचा जंगललातील नाल्यात बुडून मृत्यू झाला.
Aug 27, 2024, 09:22 PM ISTकारचा AC सुरु होता, गाडीत गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड पोलिसांना सापडले 'या' अवस्थेत
कार बराच वेळ रस्त्यावर उभी होती, एसी सुरु होता त्यामुळे काचांवर धुके होते. शंका आल्यानंतर वाटसरुन कारमध्ये डोकावून पाहिलं तर आतामध्ये कपलची अवस्था पाहून त्याने पोलिसांना बोलावलं.
Aug 27, 2024, 05:46 PM IST