मराठी बातम्या

SC on Kolkata Case: ...तर घटनात्मक समानतेला काय अर्थ? डॉक्टरांच्या सुरक्षिततेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय, ममता सरकारलाही फटकारलं

Supreme Court on Kolkata Case: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मंगळवारी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकिय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारची कानउघडणी केली. 

 

Aug 20, 2024, 11:57 AM IST

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Mumbai BMC Jobs : मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी चालून आली असून, या नोकरीसाठी नेमका कधी आणि कुठे अर्ज करायचा यासंदर्भातील माहिती नुकतीच समोर आली आहे. 

 

Aug 20, 2024, 09:53 AM IST

पोलीस महानिरिक्षकांची कबुतरामुळे पंचाईत! अनेकांना Video पाहून आठवला 'पंचायत सीझन 3'

Panchayat 3 kabootar scene : पंचायत ही वेब सीरिज प्रदर्शित झाल्या क्षणापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसली. अशा या सीरिजचा तिसरा भागही हल्लीच प्रदर्शित झाला. 

 

Aug 20, 2024, 09:18 AM IST

Chia Seeds: चिया सीड्स 100 टक्के हेल्दी नाहीत! सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

चिया सीड्स हे संपूर्णपणे हेल्दी नसून त्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा आहेत. तेव्हा चिया सीड्सच्या सेवनाने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 10:07 PM IST

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी

 शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:59 PM IST

द्रविड पासून गांगुली पर्यंत दिग्गज क्रिकेटर्सची मुलं सध्या काय करतात?

दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्यांची फॅन फॉलोईंग अजूनही खूप मोठी आहे. खेळाडू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांना सुद्धा प्रसिद्धी मिळते. तेव्हा दिग्गज क्रिकेटर्सची मुलं सध्या काय करतात याविषयी जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:04 PM IST

विकेटकिपिंग सोडून थेट बॉलिंगसाठी आला ऋषभ पंत, पहिला बॉल टाकताच जे झालं ते.... Video

भारताचा विकटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा विकेटकिपिंग सोडून बॉलिंग करताना दिसल्याने सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. 

Aug 18, 2024, 02:00 PM IST

विनेशचं स्वागत करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? सोशल मीडियावर टीकेची झोड Video

उत्साहाच्या भरात गर्दीला मॅनेज करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अवमान झाला. सध्या याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून बजरंगला ट्रोल केलं जात आहे. 

Aug 17, 2024, 06:42 PM IST

आर्मी कॅन्टीनमध्ये मिळणारं सामान इतकं स्वस्त का असतं? खरं कारण माहितीये?

Army Canteen : गोष्टी स्वस्त मिळणं किंवा त्यांच्या विक्रीदरात तफावत असणं हे गणित इथं कसं बुवा जमतं? तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? 

Aug 17, 2024, 02:58 PM IST

मॉलमध्ये येऊन पोलिसांनीच सांगितलं, Movie, जेवण आहे तसंच सोडून पळा… नंतर म्हणे- ही मॉक ड्रिल! नागरिकांचा संताप

DLF Mall Bomb Threat : मॉलमध्ये बॉम्ब... अफवा उठताच हातातला घास हातात; चित्रपटाचे शो अर्ध्यावर सोडून लोक सैरावैरा पळू लागले आणि.... 

 

Aug 17, 2024, 01:02 PM IST

तुम हुस्नपरी... 'त्याच्या'सोबत जाण्यासाठी जान्हवी कपूरची खास साडीला पसंती

Janhavi kapoor Saree Look : जान्हवीच्या साडी लूकचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा. तिच्या सौंदर्यानं भलेभले घायाळ... 

Aug 17, 2024, 12:19 PM IST

आईचा विरह असह्य झाल्यामुळं कोल्हापुरात उच्चशिक्षित भाऊ- बहिणीनं संपवलं आयुष्य; मृत्यूआधी संपत्ती...

Kolhapur News : आईच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांतच नैराग्शाच्या गर्त छायेत अडकलेल्या बहिण भावानं आयुष्य संपवलं... आयुष्य संपण्यापूर्वी... 

 

Aug 17, 2024, 11:27 AM IST

भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती? 99 टक्के उत्तरं चुकली

Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच कायम प्रवास करता? देशातील सर्वात वेगवान ट्रेनचं नाव माहितीये? 

 

Aug 17, 2024, 10:44 AM IST

हेच शिल्लक राहिलेलं; मंदिरातील दानपेटीवर लावला स्वत:चा QR Code; खात्यावर लाखोंची रक्कम जमा

QR Code in temple Viral news : मंदिरात क्यूआर कोड लावणारा नेमका आहे तरी कोण, याची माहिती मिळताच तुम्हालाही धक्काच बसेल. 

 

Aug 17, 2024, 10:08 AM IST