मराठी सिनेमा

मराठी टायगर्स सिनेमाला कन्नड संघटनांचा विरोध

सीमाप्रश्नावर आधारित 'मराठी टायगर्स' हा सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. मात्र हा सिनेमा बेळगावात प्रदर्शित करण्यास येथील कन्नड संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

Jan 13, 2016, 06:37 PM IST

शाहरुख खान करणार मराठी सिनेमा

शाहरुख खान करणार मराठी सिनेमा

Dec 21, 2015, 07:46 PM IST

Year Ender 2015 : उल्लेखनीय मराठी सिनेमे

२०१५ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी अत्यंत सुखद अनुभव घेऊन आलं. या वर्षात मराठी सिनेमांनी अनेक पुरस्कार पटकावून मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं... शिवाय, बॉक्स ऑफिसवरही 'हिट'ची पाटी झळकावत गल्लाही गोळा केला... पाहुयात, यंदाच्या उल्लेखनीय सिनेमांबद्दल थोडक्यात.... 

Dec 16, 2015, 08:20 PM IST

Review : निर्मिती सावंतची दंबगगिरी 'बाय गो बाय'

 विजय पगारे दिग्दर्शित निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेला 'बाय गो बाय' हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. 'बाय गो बाय' ही गोष्ट आहे बायजाक्काची. 

Dec 4, 2015, 08:00 PM IST

'परतु'मधील भन्नाट लव्ह साँग जीव पिसाटला....

अगतिक वादळ आणि मनातील भीती, एक सत्य कथा मांडण्याचा प्रयत्न मराठी सिनेमा 'परतु' मध्ये करण्यात आला आहे. या सिनेमातील असं एक हॉट गाणं यू-ट्यूबवर हीट होतेय. या 'परतु' सिनेमामधील भन्नाट लव्ह साँग जीव पिसाटला....

Nov 10, 2015, 12:31 PM IST

ख्वाडा चित्रपटाची घौडदौड सुरूच

मराठी चित्रपटांना अनोखी मेजवाणी देणारा ख्वाडा चित्रपट ठरला आहे, शेती विकून ख्वाडाची निर्मिती दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी केली आहे. यामुळे ख्वाडा यशस्वी होतोय का याकडे सर्वाचं लक्ष लागून होतं.

Oct 31, 2015, 01:34 PM IST

मुख्यमंत्र्यांना 'दिक्कतवाला' म्हणणाऱ्या शोभा डे गोत्यात...

महाराष्ट्र विधानसभेनं लेखिका शोभा डे यांच्याविरोधात दाखल केलेल्या विशेषाधिकार हनन नोटीशीवर सुप्रीम कोर्टानं डे यांना उत्तर देण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, राज्याचे मंत्री गिरीश बापट यांच्या म्हणण्यानुसार, मराठी सिनेमांच्या स्क्रिनिंगवरून शोभा डे यांनी केलेल्या ट्विटवर राज्य विधानसभेच्या विशेषाधिकार समिती स्पष्टीकरण मागणार आहे.

Oct 15, 2015, 04:31 PM IST