मराठी सिनेमा

इफ्फी महोत्सव : शेतकरी आत्महत्या या गंभीर प्रश्नाला वाचा

गोव्यातील इफ्फी मोहोत्सवात 'क्षितिज' या मराठी सिनेमाला गौरविण्यात आले. मात्र, या सिनेमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आत्महत्या सारख्या प्रश्नावार वाचा फोडण्यात आली. या प्रश्नाची चित्रपट महोत्सवात दखल घेण्यात आली.

Nov 29, 2017, 07:11 PM IST

मराठी चित्रपटानं पहिल्यांदाच पटकावलं 'युनेस्को गांधी मेडल'!

गोव्यात संपन्न झालेल्या ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अत्यंत प्रतिष्ठेचं 'युनेस्को गांधी मेडल' 'क्षितीज द होरायझन'चे दिग्दर्शक मनोज कदम यांना मिळालंय.

Nov 29, 2017, 03:45 PM IST

​'ज्युली २' फेम अभिनेत्री ‘राय लक्ष्मी’ लवकरच मराठी सिनेमात

गेल्या कित्येक दिवसांपासून 'ज्युली २' हा सिनेमा अनेक कारणांसाठी चर्चेत आला. पण आता

Nov 24, 2017, 07:28 PM IST

दशक्रिया सिनेमा : सुरक्षेचा प्रश्न उद्भवल्यास ती पुरवणार - दीपक केसरकर

सर्वसामान्यपणे सिनेमात काय दाखवायचं याचा निर्णय सेन्सॉर बोर्ड घेतं, गृहविभागाशी त्याचा काही संबंध नाही. पण सुरक्षेचा प्रश्न आल्यास ती पुरवली जाते. पोलिसांनाही मर्यादा आहेत, असं आज गृहाराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  दशक्रिया सिनेमा वादावर स्पष्ट केले.

Nov 17, 2017, 10:12 PM IST

सुपरस्टार रजनीकांत मराठी सिनेमात झळकणार

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेमात दिसणार आहेत. आता सुपरस्टार रजनीकांत यांना मातृभाषेतही अनुभवता येणार. 

Nov 17, 2017, 09:01 PM IST

मुंबई | दशक्रिया सिनेमाला कसा मिळाला प्रतिसाद?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 08:40 PM IST

मुव्ही रिव्ह्यू : हंपीच सौंदर्य प्रेमात पाडतं, पण...

‘कॉफी आणि बरंच काही’ आणि ‘अ‍ॅन्ड जरा हटके’ सिनेमांच्या माध्यमातून कथा सांगण्याचं आपलं वेगळेपण दाखवणारे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आता ‘हंप’ हा सिनेमा घेऊन आले आहेत.

Nov 16, 2017, 04:05 PM IST

‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनास ब्राम्हण महासंघाचा विरोध

'पद्मावती' सिनेमाला होणा-या विरोधाचा वाद देशभरात गाजत असतांना आता 'दशक्रिया' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी ब्राम्हण महासंघानं केली आहे.

Nov 14, 2017, 03:27 PM IST

४८ व्या इफ्फी महोत्सवात मराठीचाच बोलबाला, तब्बल ११ सिनेमांना स्थान

गोव्याच्या ४८ व्या इफ्फी महोत्सवात मराठीचाच बोलबाला दिसून आलाय. इंडियन पॅनोरामात तब्बल अकरा मराठी सिनेमे दाखविण्यात येणार आहे. राज्य शासन सहा सिनेमांचे प्रमोशन करणार आहे.

Nov 10, 2017, 08:08 PM IST

गोवा | इंडियन पॅनोरमात मराठी सिनेमांची बाजी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 07:08 PM IST

पुन्हा अनुभवता येणार तात्या विंचूचा थरार

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारा ‘झपाटलेला’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा ‘झपाटलेला’ सिनेमाची थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Nov 7, 2017, 12:09 PM IST

फास्टर फेणे या '७' कारणांसाठी पहायलाच हवा‍‍‍!

  80 च्या दशकामध्ये लेखक भा. रा. भागवत यांनी 'फास्टर फेणे' वाचकांच्या भेटीला आणला.

Oct 28, 2017, 11:51 AM IST

'टायगर...'ला टक्कर द्यायला येतोय 'चरणदास चोर'!

येत्या २२ डिसेंबर रोजी सलमान खान स्टारर 'टायगर जिंदा है' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर दाखल होतोय... महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी एक मराठी सिनेमाही प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे... हा सिनेमा 'टायगर जिंदा है'ला टक्कर देऊ शकेल का? हेही लवकरच कळेल... 

Oct 27, 2017, 05:38 PM IST

का झोपला ससा? 'चला हवा'च्या सेटवरचा गहन प्रश्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 08:01 PM IST

भाऊ करतोय मोहन आगाशेंची कॉपी...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 07:57 PM IST