मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावतचा हॉट अंदाज

बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाहीये. 

Jan 12, 2016, 10:08 AM IST

व्हिडिओ पाहा : मल्लिका शेरावतची ओबामांसोबतची मस्करी वायरल!

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिनं नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर अपलोड केलाय. या व्हिडिओत ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची मिशेल ओबामा यांच्यासोबत मस्करी करताना दिसतेय.

Dec 18, 2015, 07:24 PM IST

मल्लिकाला व्हायचं होतं आमिरची पत्नी!

बॉलिवूडचा 'मि. परफेक्टनिस्ट' आमिर खानने खुलासा केलाय की, मल्लिका शेरावतने 'दंगल' या सिनेमात भूमिका करण्यासाठी ऑडिशन दिली होती. कुस्तीपट्टू महावीर 

May 21, 2015, 07:18 PM IST

महिला का शिव्या देऊ शकत नाहीत? - मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावत म्हटलं की चर्चा तर होणारच... आता ती चर्चेत आहे ते तिच्या बोल्ड रूपासाठी नाही तर वेगळ्याच गोष्टीसाठी...

Mar 7, 2015, 01:58 PM IST

ओम पुरींसोबत 'ते' सीन करणं कठीण होतं - मल्लिका

अभिनेत्री मल्लिका शेरावत म्हणते, तिचा आगामी चित्रपट 'डर्टी पॉलिटिक्स'मध्ये अभिनेता ओम पुरी यांच्यासोबत हॉट सीन करायला पहिले संकोचली होती. मात्र पुरी यांनी खूप सहजतेने ते दृश्य चित्रित केले. 

Feb 2, 2015, 12:23 PM IST

मल्लिकाला मोदी सरकारमध्ये व्हायचंय परराष्ट्र मंत्री

अभिनेत्री मल्लिका शेरावतला मोदी सरकारमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री व्हायचंय, बॉलीवूडमध्ये बोल्ड सीन्समुळे चर्चेत असलेली मल्लिका शेरावत, आता राजकारणात चर्चेत येऊ शकते, कारण मी राजकारणात यायला तयार आहे, मात्र त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला परराष्ट्र मंत्री बनवावं अशी अटच मल्लिकाने समोर ठेवली आहे.

Jan 21, 2015, 08:50 PM IST

'घाघरे के लिए घमासान' पाहा असे मल्लिकाचे बोल्ड डायलॉग!

मल्लिका शेरावत आणि वाद याचं खूप जवळचं नातं आहे. मात्र काही काळापासून वादापासून दूर राहिलेली मल्लिका पुन्हा आपल्या 'द डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटाद्वारे चर्चेत आलीय. राजस्थानच्या भवरी देवी हत्याकांडावर आधारित हा चित्रपट आहे. या फिल्मचे डायलॉग खूप बोल्ड आहेत. 

Jan 7, 2015, 12:42 PM IST

व्हिडिओ : मल्लिकाचं हॉट 'डर्टी पॉलिटिक्स'!

बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल आणि अनेकदा वादात अडकलेली मल्लिका शेरावत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका हॉट अवतारात दाखल झालीय. मल्लिकाच्या 'डर्टी पॉलिटिक्स' या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Dec 27, 2014, 09:37 AM IST

मल्लिका बोल्ड सिनमध्ये, 'डर्टी पॉलिटिक्स'चा ट्रेलर लॉंच

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्या आगामी 'डर्टी पॉलिटिक्स' या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ही सिनेमा भवंरी देवी हिच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये भवंरीची भूमिका मल्लिका साकारत आहे.

Dec 22, 2014, 02:33 PM IST

राष्ट्रध्वजाचा अपमान; मल्लिकावर गुन्हा दाखल करा

बॉलिवुडची अभिनेत्री मल्लिका शेरावत विरोधात राष्ट्रध्वजचा अपमान केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Sep 5, 2014, 06:26 PM IST

`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद...

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव असेल आणि तिथे वाद-विवाद झाला नाही, तरच आश्चर्य... आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तिनं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलीय त्यासोबतच एक नवा वाद उभा राहिलेला दिसलाय. आत्ताही काही वेगळी स्थिती नाही.

May 31, 2014, 11:09 PM IST

फ्लॉप मल्लिका शेरावतचा `कान फेस्टिवल`मध्ये सहभाग

आपल्या बोल्ड अंदाजाने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असलेली मल्लिका शेरावत पुन्हा एकदा कानच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. मल्लिकाचं "कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल" मध्ये जाण्याचं पहिलं निमित्त ठरलं होतं, ते २०१० मधील तिचा फ्लॉप चित्रपट `हिस्स`.

May 12, 2014, 06:12 PM IST

मल्लिका शेरावतचे चोरी चुपके चुपके लव्ह

मल्लिका शेरावत सध्या कोणाला चोरी चुपके चुपके भेटत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना! तिच्या लॉस एंजेलिसच्या फेऱ्या मात्र वाढल्या आहेत. तिचे सध्या डेट सुरू आहे. कोण आहे तो?

Feb 23, 2014, 10:02 PM IST