संसदेत शिवरायांचा जयजयकार, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा माईक केला बंद
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे पडसाद संसदेत, डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला मुद्दा, पण त्यांचा माईकच केला बंद
Dec 8, 2022, 03:44 PM ISTMaharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.
Dec 7, 2022, 10:04 AM IST
Maharashtra Political : मंत्रिमंडळ विस्तारबाबत मोठी बातमी! गुडघ्याला बांधून बसलेले आमदार बंड पुकारणार?
Maharashtra Politics Latest News : राज्यात शिंदे फडणवीसांचं सरकार येऊन आता चार महिन्यांहूनही जास्त काळ होऊन गेला आहे. अजून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पत्ता नाही. अशात नाराज आमदारांनी पुढची रणनिती ठरवल्याची चर्चा आहे.
Dec 6, 2022, 10:41 AM IST
धारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
Measles Outbreak : राज्यात गोवरचा उद्रेक, रुग्णांची संख्या 12 हजारांपार
Measles Outbreak : राज्यात गोवर (Measles) रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सध्या 745 गोवरबाधित रुग्ण आहेत. संशयित रुग्णांची संख्या 12 हजारांपार गेली आहे.
Dec 2, 2022, 08:10 AM IST...म्हणून दहा वर्षाच्या मुलाने आईला गोळ्या घातल्या; कारण ऐकूण पोलिसही चक्रावले
विस्कॉन्सिन कायद्यानुसार, 10 वर्षांच्या मुलावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल केला जातो. या मुलाने केलेल्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता या फर्स्ट-डिग्री हेतुपुरस्सर हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार या मुलावर प्रौढांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 1, 2022, 04:49 PM ISTRaj Thackeray: "मराठ्यांनी आणि ब्राम्हणांनी...", राज ठाकरे स्पष्टच बोलले!
Maharastra Political News : राज ठाकरे यांनी ऐतिहासिक मुद्द्यावर भाष्य करत मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे सध्या कोकण (Raj Thackeray In Konkan ) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका देखील केली.
Dec 1, 2022, 04:03 PM ISTमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! कॉलेजमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याने मराठी-कानडी विद्यार्थी भिडले
Maharashtra - Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद आता कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत, बेळगावमध्ये आणि चे विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा
Dec 1, 2022, 03:15 PM ISTSamruddhi Mahamarg: ठरलं तर 'या' दिवशी होणार 'समृद्धी' महामार्गाचं उद्घाटन, PM Modi दोनवेळा करणार महाराष्ट्र दौरा?
Inauguration Samruddhi Mahamarg: अखेर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख आता ठरली आहे.
Dec 1, 2022, 12:06 AM IST