'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना...'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
Maharashtra Vidhan Sabha Election: राज ठाकरे हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 8, 2024, 11:05 AM IST
माहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाण
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
Nov 8, 2024, 08:12 AM IST
भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !
Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
May 31, 2023, 08:50 AM ISTPakistan Inflation : पाकिस्तान आणखी कंगाल, महागाईने 48 वर्षांचा रेकॉर्ड तोडला
Pakistan Inflation Record : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरु असून एका डॉलरची किंमत 260 पाकिस्तानी रुपये झाली आहे. पाकिस्तानमध्ये महागाई दर सर्वात जास्त म्हणजे 27.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Feb 3, 2023, 11:34 AM ISTAnil Parab : अनिल परब-किरीट सोमय्या संघर्ष पेटला, म्हाडाच्या कारवाईविरोधात शिवसैनिक आक्रमक
Anil Parab vs Kirit Somaiyya : उद्धव ठाकरे यांचा अनिल परब यांना फोन, म्हाडाच्या कारवाईसंदर्भात अनिल परब यांना फोन करुन घेतली माहिती.
Jan 31, 2023, 01:52 PM ISTMaharashtra Jat Panchayat : आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कार, जातीत घेण्यासाठी लाखोंचा दंड; महाराष्ट्रात नक्की चाललयं काय?
Sri Goud Brahmin Caste Panchayat : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Jan 24, 2023, 11:07 AM ISTThane Jail : कैद्यांच्या हाताच्या Cake कधी खाल्लाय का? आठवडाभरात 10 लाखांची कमाई..
Thane Central Jail: आपल्या केक, बिस्किट्स आणि चॉकलेट्स बेकरीमध्येच मिळतात परंतु आता तुम्हाला केक यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही जेलमध्ये जाऊनही देऊ शकतो. हो, तुम्हाला खरं वाटतं नाही, मग 'ही' बातमी वाचा
Jan 13, 2023, 12:06 PM ISTElections: इथं अर्धनग्न अवस्थेतच उमेदवार का दाखल करतायत अर्ज?
Amravati News: हल्ली निवडणूकांच्या वेळी अनेक प्रकारची स्टंटबाजी होताना दिसते. त्यामुळे जनतेचे लक्ष हे निवडणूकांपेक्षा (Elections in Maharashtra) अशा स्टंटबाजीकडे जास्त प्रमाणात वेधले जाते.
Jan 12, 2023, 12:34 PM ISTMaharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे
Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)
Jan 11, 2023, 11:56 AM ISTShiv Sena Symbol: धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाने नेमका काय निर्णय दिला?
धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर, पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
Jan 10, 2023, 07:07 PM ISTShinde vs Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत; शिंदे गटाचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाबाबतच शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) गटाचा वाद आता थेट पक्ष प्रमुख पदापर्यंत पोहचला आहे.
Jan 10, 2023, 05:46 PM ISTMhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या
MHADA LOTTERY 2023 Registration: पुण्यात म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी. कमी उत्पन्न गटासह मध्यम गटातील लोकांना आता स्वस्त घर घेता येणारा आहे. एकून 5,990 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करु शकता.
Jan 10, 2023, 12:28 PM ISTतुमच्या आरोग्याशी संबंधीत धक्कादायक बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनमुळे तरुणाचा मृत्यू
तुमच्या आमच्या आरोग्याशी जुळलेली सर्वात मोठी बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनचा सुळसुळाट तरुणाच्या मृत्यूने झाला घोटाळा उघड
Jan 9, 2023, 07:24 PM ISTFake CBSE School: राज्यात CBSC च्या 1000 हून जास्त शाळा बोगस! मंत्रालयातून झाली सेटिंग, तुमची मुले या शाळांत शिकताय काय?
Fake CBSE School : बोगस ना हरकत प्रमाणपत्र शाळांवर गुन्हे दाखल करून शाळांची तपासणी करणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे मुलांना शाळांमध्ये घालण्याआधी पालकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी.
Jan 9, 2023, 05:04 PM ISTSambhaji Nagar Crime : आईनेच सांगितलं तिला संपव आणि... चारित्र्यावर संशय घेत पतीने मुलासह पत्नीचा घोटला गळा
Sambhaji Nagar Crime : चारित्र्याच्या संशयावरुन दोघांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची आई यावेळी तिथेच उपस्थित होती.
Jan 9, 2023, 03:14 PM IST