महाराष्ट्रातील ताज्या बातम्या

एकतर फूकट, वरती दादागिरी... पुण्यात काजूकतलीसाठी मुलाने चक्क पिस्तूलने धमकावलं

Sinhagad Road News: हल्ली दादागिरी करत गोष्टी चोरण्याचा आणि लंपास करण्याच्या घटना (crime news) हळूहळू वाढू लागल्या आहेत. सध्या तरूणांमध्येही हे प्रमाण वाढल्याचे दिसते. पुण्यात अशीच एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे (pune news) नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Dec 21, 2022, 03:32 PM IST

Coronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध

Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे. 

Dec 21, 2022, 09:39 AM IST

Mumbai : मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे

Mumbai News : मुंबईकरांनो आता तुमच्या कामाची बातमी, मुंबई पालिकेच्या या निर्णयामुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.

 

Dec 21, 2022, 08:56 AM IST

Weather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?

Cold Weather in Maharashtra : राज्यातील अनेक भागामध्ये तापमानात घसरण झाली आहे. तुमच्या शहरात तापमान किती होतं? जाणून घ्या... 

Dec 21, 2022, 08:00 AM IST

Jalgaon Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत बँड बाजा सरपंच! भाऊने अख्खं पॅनल आणलं अन् विरोधकांची काढली वरात

Jalgaon Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका बँडवाल्याने विरोधी पॅनलचा बाजा वाजवला आहे. 

Dec 20, 2022, 09:30 PM IST

Gram Panchayat Election Result 2022 : भोर, कोल्हापूरात ग्रामपंचायतीचा सर्वात धक्कादायक निकाल!

राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत तरूणाईच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार सोपवला आहे. दोन ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये 'त्या' उमेदवारांना सरपंच जाहीर करण्याशिवाय पर्यायच नाही.

 

Dec 20, 2022, 08:10 PM IST

Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती

Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या

Dec 20, 2022, 07:22 PM IST

Maharashtra Winter Session 2022 : 'लव्ह जिहाद'वर बोलताना फडणवीसांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात कायदा होणार?

Devendra Fadnavis On Love Jihad: श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. दबाव हा राजकीय होता का?, असा सवाल देखील भातखळकरांनी  (Atul Bhatkhalkar) उपस्थित केला.

Dec 20, 2022, 06:08 PM IST

"फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे"; प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देत चंद्रकांत पाटलांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Chandrakant Patil : आपण जे म्हटलो आहे ते बरोबरच होते असे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी यानिमित्ताने केला आहे

Dec 20, 2022, 12:34 PM IST

Gram panchayat Election Result 2022 : चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का, मुलगी जिंकली पण पॅनल हरलं

राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी, दिग्गजांची प्रतिष्ठापणाला अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल

Dec 20, 2022, 12:22 PM IST

Maharashtra Gram Panchayat Election : "नैरोबी-केनियाच्या ग्रामपंचायतीतही...."; फडणवीस यांच्या दाव्यावर संजय राऊतांनी लगावला टोला

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 : कोणी काहीही काळजी करु नका, महाराष्ट्रात पुन्हा नंबर वन भारतीय जनता पार्टीच राहील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी निकालाआधीच केला होता

Dec 20, 2022, 11:51 AM IST

Shirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!

AC Darshan Complex: साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत.

Dec 20, 2022, 01:19 AM IST

Mumbai Local Viral Video : पुन्हा तेच! धावती ट्रेन पकडताना माय-लेकी पडल्या आणि मग...

Viral Video :  वारंवार सांगून सुद्धा आजही अनेक प्रवासी धावती ट्रेन पडकण्याचा नादात आपल्या जीव धोक्यात घालतात, पुन्हा एकदा धावती ट्रेन पडकताना माय लेकी पडल्या आणि मग...

Dec 19, 2022, 12:36 PM IST

Border Dispute : सीमावादावर राजकार तापलं, आंदोलक आणि कर्नाटक पोलिसांमध्ये झटापट

कर्नाटक सरकारकडून बेळगावात कलम 144 लागू, अमित शहा यांच्या तहाला कर्नाटक सरकारकडून हरताळ, विधानसभेतही उमटले पडसाद

Dec 19, 2022, 11:28 AM IST

"मी कुठे म्हटलं..."; मविआचा मोर्चा एवढा मोठा नव्हताच म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर

‘मविआ’चा मोर्चा एवढा मोठा नव्हताच. त्यामुळे राऊतांना दुसऱ्या मोर्चाचा व्हिडीओ ट्वीट करावा लागला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर आता संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

Dec 19, 2022, 11:10 AM IST