महाराष्ट्र मराठी ताज्या बातम्या

Maha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा

Nagpur Goa Highway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. त्यामुळे आता नागपूर ते मुंबईतील 16 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे.

Dec 12, 2022, 01:44 PM IST

Sharad Pawar birthday : वडिलांना शुभेच्छा देत Supriya Sule झाल्या भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

Supriya Sule Video : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अशात त्यांची लेक सुप्रिया सुळे या भावूक झाल्या आहेत. 

Dec 12, 2022, 11:12 AM IST

Video : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा

Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.

Dec 12, 2022, 10:21 AM IST

Mumbai News : पुढील स्टेशन..! पुण्यापाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी धावणार मेट्रो

Mumbai Metro : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा म्हणून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने मेट्रो बांधण्याची योजना 2006 पासून सुरु आहे. लवकरच पुणेपाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी मेट्रो धावणार आहे.

Dec 12, 2022, 09:00 AM IST

Sharad Pawar birthday : शरद पवारांचे विविध Moods पाहून म्हणाल, हे तेच आहेत ना...?

Video Sharad Pawar  : शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन्‌ दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस...त्यानिमित्ताने या प्रभावशाली नेत्याच्या ऐतिहासिक भाषणाची आठवण तर होणारच ना...

Dec 12, 2022, 07:51 AM IST

Maha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !

Narendra Modi  : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  

Dec 11, 2022, 02:53 PM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, मंदाकिनी खडसे यांचा पराभव

Mandakini Eknath Khadse : जळगाव दूध संघ निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. 

Dec 11, 2022, 01:07 PM IST

Cyclone Mandous: कोकणासह राज्यात पावसाचा अंदाज, किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा

Cyclone Mandous: मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. त्यामुळे रायगड किनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोकणसह राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.

Dec 11, 2022, 08:15 AM IST

Pune News : शिंदे सरकारचा मोठा दणका, तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित

Maharashtra Political : राज्यातील शिंदे सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीयांना मोठा दणका दिला आहे.  

Dec 10, 2022, 11:50 AM IST

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीची तारीख पे तारीख, आता थेट नवीन वर्षात सुनावणी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी आता पुढील महिन्यात पुढे ढकलण्यात आली आहे. 

Dec 7, 2022, 08:30 AM IST

ED : दापोली तालुक्यातील मुरुड ग्रामपंचायत ईडीच्या रडारवर

 ED at Murud Gram panchayat : दापोली तालुक्यातील मुरुड ग्रामसेवक आणि सरपंच यांना ईडी कार्यालयात बोलावले आहे. ग्रामपंचायतीमधील ओरिजनल दस्तवेज ईडीला हवेत आहेत.

Dec 4, 2022, 04:05 PM IST

Rajan Salvi : जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच - राजन साळवी

 Maharashtra Politics : राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केलाय. 

Dec 4, 2022, 10:53 AM IST

Udayanraje Bhosale : उदयनराजे संतप्त, महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांना टकमक टोकावरुन...

Udayanraje Bhosale : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना टकमक टोकावरुन फेकून दिलं असते, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले आहे. 

Dec 3, 2022, 12:47 PM IST

Udayanraje Bhosale : उदयनराजे यांचा थेट सवाल, 'युगपुरुष महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का ?'

 Udayanraje Bhosale Protest : शिवरायांचा सतत अपमान केला जातोय. तरी सर्वजण ऐकून घेत आहेत.  महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का, असा थेट सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे.

Dec 3, 2022, 12:20 PM IST

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसले रायगडावर, राज्यपाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अवमान प्रकरणी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) रायगड किल्ल्यावर (Raigad) आक्रोश मोर्चा काढणार आहेत. 

Dec 3, 2022, 10:05 AM IST