Video : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...
viral video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. त्यातील सर्वात ट्रेंड होतात ते महिलांच्या डब्ब्यातील व्हिडिओ...
Dec 18, 2022, 11:52 AM ISTVideo : नीता अंबानी यांची सूनबाई लग्नाआधी दिसली अशा रुपात, पाहून तुम्ही म्हणाल...
Mukesh Ambani Daughter in Law : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे सर्वोसर्व मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना आवडतं. अशातच त्यांची होणारी सूनबाई कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 18, 2022, 10:04 AM ISTNita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक्
Beauty Secrets : Nita Ambani यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की त्या 58 वर्षांच्या आहेत. तुम्हालाही त्यांचासारखं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती हवी असेल तर जाणून घ्या नीता अंबानी यांचं Beauty Secrets
Dec 18, 2022, 08:46 AM ISTAstrology : नजर काढण्यासाठी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळण्यामागचं कारण माहिती आहे का?
Vastu Tips For Roti : जन्मानंतर लहान बाळ जेव्हा घरी येतं किंवा नववधू आणि वर यांचा गृहप्रवेश असतो तेव्हा घरातील आई, काकी किंवा आजी पोळी किंवा भाकरीचा तुकडा ओवाळून घराबाहेर फेकून देतात.
Dec 17, 2022, 09:32 AM ISTGirni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, 'या' तारखा लक्षात ठेवा
Mumbai News : गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात गिरीणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे.
Dec 17, 2022, 07:44 AM ISTGangster Arun Gawli : मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, अखेर संचित रजा मंजूर
Arun Gawli on Accumulated Leaves : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी याला संचित रजा मंजूर केली आहे.
Dec 16, 2022, 11:02 AM ISTGram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे प्रकार
Kolhapur Gram Panchayat Elections : आता बातमी धक्कादायक. कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती (Black Magic) यासारखे प्रकार दिसून येत आहेत.
Dec 16, 2022, 09:37 AM ISTPolice Recruitment : गड्यांनो, पोलीस व्हायचंय ना? अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 11 लाख अर्ज आल्याची माहिती. एका जागेसाठी तब्बल 80 उमेदवारांमध्ये स्पर्धा.
Dec 15, 2022, 09:34 AM ISTVideo : ऐकावं ते नवलं! Artificial Womb Facility द्वारे भविष्यात तुम्हाला हवं तसं रंगरुपाचं बाळ मिळणार
Artificial Womb Facility : भविष्यात आता महिलांना फिगर खराब होईल यांची चिंता नाही. कारण मशीन्स बाळांना जन्म देणार आहे. हे बाळ कसं असावं याबद्दलही तुम्ही ठरवू शकणार आहेत.
Dec 14, 2022, 02:14 PM IST
Ajit Pawar : अजित पवार सरकारवर संतापले, 'त्यांना साहित्य-संस्कृतीवर नियंत्रण हवेय'
Ajit Pawar : या सरकारचे नक्की काय चाललंय.आधी पुरस्कार जाहीर करायचा, नंतर तो रद्द करायचा. आमच्या विरोधात जे बोलतात त्यांना अध्यक्षपदी बसू देणार नाही ही कुठली भूमिका?, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
Dec 14, 2022, 01:09 PM ISTCrime News : अमानुषपणाचा कहर! चिमुरडीने अभ्यास केला नाही म्हणून तिने थेट इलेक्ट्रीक लायटर काढला अन्...
Navi mumbai News : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास केला नाही म्हणून एका चिमुरडीला टीचरने अमानुष शिक्षा दिली आहे.
Dec 14, 2022, 12:18 PM ISTDimond Mine Found in Maharashtra : राज्याच्या 'या' भागात हिऱ्याची खाण, पाहिलं का?
Chnadrapur dimond mines
Dec 14, 2022, 10:50 AM ISTचोरांनी पळवलं सोन्याच्या किमतीचं 'हे' पिक; शेतकऱ्यांवर डोकं धरून बसण्याची वेळ
Maharashtra News : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था प्रत्येक वेळी चांगलीच असते असं नाही. कुठे शेतकरी धनाढ्य होतो तर कुठे त्याला नैसर्गिक संकटांना इतरा मारा मिळतो की, प्रगतीच्या वाटेवरचा धुसर प्रकाशही पाहण्याची संधी मिळत नाही.
Dec 14, 2022, 10:32 AM ISTShocking News : शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला चोप
sambhajinagar Auto rikshaw driver beaten as he touched school girls with bad intension
Dec 14, 2022, 10:15 AM ISTMaharashtra news : प्रवास आणखी सुखकर; आता 'हा' लांबचा पल्ला अवघ्या सव्वादोन तासांत ओलांडणं शक्य
sambhajinagar Journey to pune in 2 hours 15 minutes
Dec 14, 2022, 10:10 AM IST