विधान परिषदेच्या निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून वाद झाला.
NCP Sunetra Pawar Letter : सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला परस्पर पाठवलेल्या एका पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब फुटला होता. त्यानंतर सुनेत्रा पवार आता हे पत्र मागे घेणार आहे की नाही याबद्दल विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलीय.
Mira Bhayander non marathi mayor : मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौरांना विरोध. मराठी एकीकरण समितीचा एल्गार. मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता, मनपा कार्यालयाबाहेर एकीकरण समितीचं आंदोलन.
Shivsena Alleges Roration System Changed: महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलून नव्या चक्रानुसार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्याचा आक्षेप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
Mumbai Mahanagar Palika Arakshan Sodat Expected Mayor Candidates: आशियामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या महापौरपदी एक महिला विराजमान होणार आहे. या यादीमध्ये तिघींचं नाव आघाडीवर आहेत या तिघी कोण ते पाहूयात...
Mumbai Maharashtra Mahapaur Arakshan 2026: महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर अखेर महापौर पदासाठीच्या आरक्षण सोडती जाहीर करण्यात आल्या. ज्यावर शिवसेना उबाठा पक्षानं आक्षेप नोंदवला.
Kalyan Dombvli Mayor Reservation 2026 for ST: महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर झालं असून, कल्याण डोंबिवली महापालिकेतील महापौर पद अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव झालं आहे.
Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation Updates: राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठीचं आरक्षण जाहीर झालं असून कोणत्या महानगरपालिकेत कोणाचं आरक्षण निघालं आहे ते पाहूयात...
भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून अमराठी उमेदवार अधिक असल्याचं दिसून आलं आहे. या मुद्द्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे.
Uddhav Thackeray Raj Thackeray Yuti : 'शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे जाहीर करतो...' असं म्हणत एका वाक्यात राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला प्रतीक्षा लागून राहिलेली अतीव महत्त्वाची घोषणा केली आणि...
Uddhav Thackeray Raj Thackeray Yuti LIVE Updates: आज बाळासाहेबांचं स्वप्न साकार होणार, अनेक शिवसेना समर्थकांची प्रतिक्रिया. कोण म्हतंय ठाकरेंची युती म्हणजे एक नवं पर्व?
Uddhav Thackeray Raj Thackeray Yuti : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या वतीनं अधिकृत युतीची घोषणा करण्यात आली. त्या क्षणीची आणखी एक महत्त्वाची घडामोड...
Eknath Shinde On Opposition: मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकराला परत आणण्याचे काम आम्ही करू. सूर्य चंद्र आले, कुणाच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही
Uddhav Thackeray:हिवाळी अधिवेशनात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली.
Prakash Mahajan on Raj Thackeray : मी राज ठाकरेंना घाबरत नाही, असं म्हणत प्रकाश महाजन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
NCP in Pune:प्रशांत जगतापांनी गेल्या आठवड्यात झी 24 तासच्या मुलाखतीत भावनिक निर्वाणीचा इशारा दिला.
Political News : बड्या नेत्याच्या मुलानं केली लक्षवेधी फेसबुक पोस्ट. प्रत्येक शब्द चर्चेत, कोण आहे तो? त्यानं असं का लिहिलं? महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी...