महिंद्रा XUV500 भारतात लॉन्च
महिंद्राची XUV500 ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाली आहे.
Dec 5, 2017, 08:55 PM ISTमहिंद्राच्या केयूव्ही१०० चं नवं मॉडल लॉन्च, जाणून घ्या किंमत
महिंद्राने दिवाळीनिमित्त त्यांच्या KUV100 एसयूव्ही या कारचा KUV100 NXT हा नवा अवतार भारतात लॉन्च केलाय. या कारची मुंबईतील एक्स शोरूम किंमत ४.३९ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.
Oct 10, 2017, 02:52 PM IST१० ऑक्टोबरला नव्या रुपात लॉन्च होणार महिंद्रा KUV100
भारतातील वाहन निर्माता कंपनी असलेल्या महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनी आपली KUV100 नव्या रुपात बाजारात लॉन्च करणार आहे.
Oct 8, 2017, 07:12 PM ISTमहिंद्राने लॉन्च केली XUV500 एसयूव्हीची नवीन व्हेरिएंट कार
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेडने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही XUV500 चं नवं W9 व्हेरिएंट लॉन्च केलं आहे.
Oct 5, 2017, 12:56 PM ISTऑटो एक्स्पो २०१६ : मारुती, महिंद्रा, टोयोटो, फियाट आणि...
ऑटो एक्सपोच्या दुस-या दिवशी महिंद्रा अँड महिंद्राचा बोलबाला राहिला. पाहुयात कसा होता ऑटो एक्स्पोचा दुसरा दिवस...
Feb 5, 2016, 09:23 PM ISTऑटो एक्स्पो २०१६ : मारुती, महिंद्रा, टोयोटो, फियाट आणि...
मारुती, महिंद्रा, टोयोटो, फियाट आणि...
Feb 5, 2016, 08:39 PM ISTसाडे चार लाखांत महिंद्राची नवी SUV 'KUV100' लॉन्च
पुणे : भारतीय वाहननिर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिंद्रा कंपनीने नुकतीच, पहिल्यांदाच गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन एक नवीन गाडी बाजारात उतरवली आहे.
Jan 15, 2016, 06:58 PM IST'ऑटोमॅटिक ट्रान्समिशन'सहीत महिंद्राची XUV 500
महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपली एक नवी कोरी प्रीमियम स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल 'एक्सयूव्ही ५००' लॉन्च केलीय. 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशन' हे या गाडीचं वैशिष्ट्य ठरलंय.
Nov 26, 2015, 12:05 PM ISTमहिंद्राची दमदार कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'टीयूव्ही ३००' लॉन्च!
महिंद्रा अॅन्ड महिंद्रानं आपल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एका नव्या गाडीचा समावेश केलाय. टीयूव्ही ३०० ही नवी कोरी गाडी महिंद्रानं बाजारात उतरवलीय.
Sep 10, 2015, 04:52 PM ISTमहिंद्राच्या रेवा कारचा ऑटोमॅटिक अवतार
जगात इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हीच परिस्थिती देशातही आहे. महिंद्रा एंड महिंद्रा या कंपनीने भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार रेवाचा नवीन ऑटोमॅटिक अवतार सादर केला आहे.
Jul 30, 2015, 03:00 PM ISTमहिंद्राने लॉन्च केलं नवीन टॅक्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2014, 06:44 PM ISTमहिंद्राची ‘स्मार्ट’ बाइक, कमी किंमतीत जास्त मायलेज
युवा तरुणांना डोळ्यासमोर ठेवून महिंद्रा कंपनीने ‘स्मार्ट’ बाइक बाजारात आणलीय. बाईक घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी. महिंद्राची टू व्हीलरमध्ये ‘११० सीसी सेंटूरो’ ही नवीन मोटारसाईकल बाजारात धूम माजवेल. अन्य बाईकची तुलना करता या स्मार्ट बाईकची किंमत आहे फक्त ४५ हजार रुपये.
Jul 2, 2013, 05:17 PM IST