महिला

म्हशींच्या टकरीमध्ये महिलेचा मृत्यू

पुण्यातल्या कोंढवा परिसरात एनआयबीएम रोडवर दोन म्हशींच्या टक्करीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Nov 10, 2016, 02:25 PM IST

अॅब्डॉमिनल प्लँक पोझिशन : महिलांनी केली गिनीज रेकॉर्डची नोंद

एका नव्या गिनीज रेकॉर्डची नोंद झाली आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स जिओ गार्डन इथं हजारो महिलांनी 60 सेकंद अॅब्डॉमिनल प्लँक पोझिशन सादर केली.

Nov 8, 2016, 04:36 PM IST

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. 

Nov 5, 2016, 10:18 PM IST

राष्ट्रकूल कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटुंचा डंका!

सिंगापूरमध्ये सुरु असलेल्या 'राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धे'त पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दोन महिला कुस्तीगिरांनी देशाच्या खात्यात दोन पदके मिळवून दिली. 

Nov 5, 2016, 08:37 PM IST

महिलेचे डोळे फोडून तीचे पाय कापले

 मुलीच्या अपहरणामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून दोन भावांनी आपल्याच बहिणीचे डोळे फोडून तिचे पाय कापल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घडली आहे. 

Nov 3, 2016, 11:30 PM IST

खेळ आणि आत्मरक्षणही... ज्युडोसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद

दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर देशात एकूण महिलांमध्ये सुरक्षेबाबत काळजीचं वातावरण होतं. त्यानंतर कित्येक ठिकाणी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले. पण नागपूरात एक संस्था अशी आहे जी गेली काही वर्ष महिलांना स्वसंरक्षणचे धडे तर देतेच आहे, पण त्यांना देशाचं नाव उंचावण्यासाठीही प्रशिक्षण देतेय.

Nov 3, 2016, 05:56 PM IST

महिलेनं भरधाव कारने दोन पोलिसांना उडवलं

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भरधाव वेगाने कार चालवणा-या महिलेनं दोन पोलिसांना उडवलं. लोणावळा मळवली येथे ही घटना घडली. कार चालवताना या महिलेचं त्यावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार दुभाजक तोडून दुस-या लेनमध्ये गेली. यावेळी तिथं बंदोबस्तासाठी उभ्या असणा-या दोन ट्रॅफिक पोलिसांना या कारने जोरदार धडक दिली.

Nov 3, 2016, 01:54 PM IST

महिला कबड्डी संघ दुर्लक्षित का राहतोय?

पुरुषांचा कबड्डी वर्ल्ड कप धुमधडाक्यात आणि यशस्वीरीत्या पार पडला. एकंदरीतच प्रो-कबड्डीनंतर पुरुष कबड्डी खेळाला चांगले दिवस आले आणि पुरुष कबड्डीपटूंचं नशीबच पालटल्याचं दिसून येतंय. मात्र महिला कबड्डी खेळाडूंच्या वाट्याला इथेही उपेक्षाच पदरी आलीय. 

Nov 2, 2016, 09:44 PM IST

मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक

मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, 7 जणांना अटक

Nov 1, 2016, 07:43 PM IST

दिवाळीमध्ये या गावतल्या महिला कमवतात 70 कोटी रुपये

गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.

Oct 30, 2016, 09:39 PM IST

वाघानं महिला ट्रेनरला जबड्यात पकडलं आणि...

फ्लोरिडामध्ये एका महिलेला वाघानं आपल्याजवळ खेचलं... आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला... परंतु, याचा परिणाम मात्र लगेचच या वाघाला भोगावा लागला. 

Oct 29, 2016, 10:39 PM IST

या कंपनीत महिलांना मिळणार पिरियड लिव्ह

कॉर्पोरेट जगात महिला आणि पुरुषांना मॅटनिर्टी तसेच पॅटनिर्टी लिव्ह दिली जाते. याचप्रमाणे महिन्याच्या त्या पाच त्रासदायक दिवसात महिलांना पिरियड लिव्ह देण्याची पद्धत आता कॉर्पोरेटमध्ये सुरु झालीये.

Oct 29, 2016, 09:18 AM IST