व्हिडिओ : दारुड्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ
एका दारुड्या महिलेला सांभाळता सांभाळता आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.
Oct 28, 2016, 09:17 PM ISTमुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा
मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुरूषांप्रमाणेच महिलांनाही आता दर्शनासाठी आम्ही दर्ग्यात प्रवेश देऊ असे हाजी अली दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
Oct 25, 2016, 08:48 AM ISTपतीनं दिलेला एकतर्फी तलाक 'ती'ला अमान्य
पतीनं दिलेला एकतर्फी तलाक 'ती'ला अमान्य
Oct 22, 2016, 03:24 PM IST...म्हणून 'ट्रिपल तलाक' पद्धत थांबायलाच हवी!
तीन वेळा तलाक म्हणून एकतर्फी तलाक देण्याची पद्धत मुस्लिम धर्मात सरसकट दिसून येते. मात्र, आता या एकतर्फी तलाकचा विरोध मुस्लिम महिलांकडूनच केला जातोय.
Oct 22, 2016, 11:32 AM ISTमहिला अत्याचार प्रकरण : लक्ष्मण मानेंची निर्दोष मुक्तता
लक्ष्मण मानेंची निर्दोष मुक्तता
Oct 20, 2016, 03:00 PM ISTपुण्यात भररस्त्यात महिलेची निघृण हत्या
पुण्यात एका महिलेची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. कोथरूडच्या राहुल नगर भागातील ही घटना आहे. सकाळी साठेआठची ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. ही महिला तिच्या बाईकने जात असताना, तिच्यावर हल्लेखोराने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याची बाईक घेऊन त्याने पळ काढला आहे.
Oct 18, 2016, 11:18 AM ISTछळ करणाऱ्या महिलेवरही कौटुंबिक हिंसाचार कायद्यात कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 10:10 PM ISTमहिलांनी बॉसला दररोज किस करणं आवश्यक - ऑफिसचा नवा नियम
'ऑफिस कल्चर'च्या नावाखाली चीनमधल्या एका कंपनीनं आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी एक नवा नियम लागू केलाय.
Oct 11, 2016, 11:32 AM ISTमुलीला जोडीदाराच्या या 7 गोष्टी आवडतात
प्रत्येक महिलेला असे वाटते की तिचा जोडीदार नेहमी निरोगी असावा. त्यामुळेच लग्न ठरत असल्यास महिला अशा पुरुषाची निवड करते जो फिट आणि आनंदी दिसत असेल. त्यासाठी पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
Oct 10, 2016, 11:04 AM ISTत्या क्लिपमुळे डोनाल्ड ट्रम्प गोत्यात
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका जेमतेम महिन्यावर आल्या असताना रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसला आहे.
Oct 9, 2016, 07:43 PM ISTतुळजापुरातल्या घराघरात नारी शक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2016, 04:44 PM ISTव्हिडिओ : 'उबेर' ड्रायव्हरनं प्रवासी महिलेला खेचत बाहेर फेकलं
एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वादग्रस्त ऑनलाईन कॅब प्रोव्हायडर कंपनी 'उबेर' या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलीय.
Oct 6, 2016, 11:30 PM ISTचार मुलीच असल्याने मुलासाठी रचला अपहरणाचा बनाव, पडल्यात बेड्या
घरात पाळणा हळला. मात्र, चार मुली होऊनशी मुलगा न झाल्याने मुलासाठी तिने अपहणाचा बनाव रचला. मात्र, हा बनाव तिच्या अंगाशी आला आणि तिला बेड्या पडल्या.
Oct 6, 2016, 10:44 PM ISTदेवीचा जागर, महिलांना रोजगारही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:53 PM ISTइसिसच्या दहशतवाद्यांचं मुंडकं शिजवलं... पतीच्या मृत्यूचा बदला
इराकची राजधानी बगदादमध्ये एका बुरखाधारी महिलेनं दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'विरुद्ध बंड पुकारलंय.
Oct 1, 2016, 10:05 PM IST