पुरुषी समजल्या जाणाऱ्या खेळात महिलांनी थोपटले दंड, पण...
कबड्डी हा एकेकाळी पुरुषी वर्चस्वाचा खेळ होता... पण महिलाही कबड्डीत आता मागे राहिलेल्या नाहीत. आता महिलांनींही या क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय.
Dec 27, 2016, 09:27 PM ISTखासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
संसदेचं हिवाळी अधिवेशना नोटबंदीमुळे पाण्यात गेलं. आता नवीन वर्षात अर्थसंकल्पीय अधिवेशन येणार आहे. मात्र, मागील अडीच वर्षात कोणत्या पक्षांच्या खासदारांनी सर्वात चांगली कामगिरी केली आणि कोणत्या खासदारांचा कामगिरी खराब राहिली, याचा हा आढावा...
Dec 23, 2016, 09:25 PM ISTखासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
खासदारांच्या प्रगती पुस्तकातून 'प्रगती' आणि 'उपस्थिती' गायब!
Dec 23, 2016, 08:19 PM ISTकारमध्ये महिलेसोबत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एटीएसचा एएसपी आशिष प्रभाकर यांचा मृतदेह एका गाडीत सापडलाय. या गाडीत आणखी एका महिलेचा मृतदेहही आढळलाय. ही महिला कोण आहे? याबाबत अजून खुलासा झालेला नाही.
Dec 23, 2016, 04:28 PM ISTकुर्ल्यामध्ये महिलांसाठी मोफत जिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 04:12 PM ISTकुर्ल्यात महिलांसाठी मोफत अत्याधुनिक जीम
महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, व्यायाम करावा यासाठी कुर्ल्यात फक्त महिलांकरता मोफत व्यायाम शाळा सुरू केलीय. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या व्यायाम शाळेचं उद्धाटन केले.
Dec 23, 2016, 01:48 PM ISTहाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
कायदेशीर मार्गानं हाजीअली दर्ग्यात प्रवेश मिळवल्यानंतर आता महिलांचा विश्वास वाढलाय. त्यामुळे आता, मशिद आणि कब्रस्तानातही महिलांनाही प्रवेश मिळावा, यासाठी काही महिला प्रयत्न करतायत.
Dec 22, 2016, 05:45 PM ISTहाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
हाजीअलीनंतर मुस्लिम महिलांना हवाय मशिद-कब्रस्तानातही प्रवेश
Dec 22, 2016, 04:14 PM ISTभांडणानंतर 'ती'नं चिमुरडीला 15 व्या मजल्यावरून खाली फेकलं
भायखळामध्ये एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरुन पाच वर्षांच्या मुलीला खाली फेकल्यानं त्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय.
Dec 20, 2016, 08:36 PM IST'बॅचलर गर्ल्स'... एकट्या स्त्रियांना घर मिळताना का येतात अडचणी?
स्वप्नांची नगरी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत मुली-महिला एकट्या-दुकट्या राहत असतील, तर त्यांना कोण-कोणत्या दिव्यांना सामोरं जावं लागतं, हे त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी तुम्हाला 'बॅचलर गर्ल्स' ही डॉक्युमेंटरी पाहावी लागेल.
Dec 17, 2016, 12:15 PM IST'मुलगी' आपलं अपत्य नाहीच - आईचा दावा
जिल्यातल्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसुतीनंतर वनिता मेहर या परिचारीकेनं बाळाला बदलून दिल्याचा आरोप पुष्पा लिल्हारे या बाळाच्या आईने केलाय.
Dec 17, 2016, 09:38 AM ISTकोल्हापुरातला मुलींचा टक्का वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 04:36 PM ISTमहिलांमधली 'लखोबा लोखंडे'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 04:35 PM ISTदिल्ली अजूनही महिलांसाठी असुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 04:33 PM ISTतीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!
तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय.
Dec 16, 2016, 03:07 PM IST