मानुषी छिल्लर

रिव्हीलिंग गाऊनमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीनं गाठलं Cannes 2023 चं रेड कार्पेट आणि पुढे...

Cannes 2023 : लेहंग्यामध्ये आलेल्या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे या अभिनेत्रीचा हाय स्लिट गाऊनही ठरला फिका... पाहा कोणत्या भारतीय अभिनेत्रींनी वळवल्या नजरा... 

May 17, 2023, 08:17 AM IST

मानुषी छिल्लरची नवी इनिंग सुरू

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने आपला मोर्चा आता चित्रपटांच्या बाजूने वळवला आहे.

 

Jan 30, 2020, 07:20 PM IST

अक्षयसोबत भूमिका साकारणार मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ३५ भव्य सेट साकारण्यात आले आहेत. 

 

Dec 5, 2019, 10:54 AM IST

'या' अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार 'मिस वर्ल्ड' मानुषी

अखेर मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज 

May 8, 2019, 10:09 AM IST

रोहितनंतर 'या' तरुणाशी वाढतेय मानुषी छिल्लरची जवळीक

अहानने मानुषीच्या बर्थ डेला रिंग गिफ्ट केल्याचेही वृत्त आहे.

Aug 31, 2018, 12:26 PM IST

फोटोज : मानुषी छिल्लर लंडनमध्ये एन्जॉय करतेय सुट्ट्या...

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या लंडनमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे.

Jul 24, 2018, 12:29 PM IST

विश्वसुंदरी मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

मानुषी कोणत्य़ा अभिनेत्यासोबत दिसणार...?

Jul 22, 2018, 10:57 AM IST

फोटोज : मानुषी छिल्लरने बनवले सॅनिटरी पॅट्स...

देशाला तब्बल १६ वर्षांनंतर मिस वर्ल्डचा किताब जिंकून देणारी मानुषी छिल्लर सध्या साऊथ आफ्रिकेत आहे. 

Jul 21, 2018, 09:58 AM IST

Video .... म्हणून करीना कपूरला पुन्हा करायचंय लग्न

सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर आणि दीड वर्षांपूर्वी आई झालेली बॉलिवूड सुपरस्टार करिना कपूरला पुन्हा लग्न करायचं आहे. करिनाने हा निर्णय विश्वसुंदरी मानुषी छिल्लरमुळे घेतला आहे. 

Apr 14, 2018, 10:48 AM IST

'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचे बिकीनी फोटो व्हायरल

मिस वर्ल्ड 2017 चा खिताब जिंकणाऱ्या मानुषी छिल्लरने प्रत्येक भारतीयाचं मन जिंकलं होतं. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषी खूपच प्रसिद्ध झाली.

Mar 4, 2018, 06:55 PM IST

मासिक पाळीबद्दल बोलली मानुषी छिल्लर...

पालिका परिषदेने आणि मिस वर्ल्ड संघटनेने एकत्रितपणे कन्वेंशन सेंटरमध्ये ब्युटी विथ पर्पज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

Feb 7, 2018, 09:30 PM IST

मिस्टर इंडियाला करायचंय मानुषी छिल्लरला डेट

काही दिवसांपूर्वीच मिस वर्ल्ड ठरलेली विश्व सुंदरी मानुषी छिल्लरला डेट करण्याची इच्छा एकाने व्यक्त केली आहे.

Dec 16, 2017, 03:21 PM IST

मिस वर्ल्ड मानुषीच्या स्वागतासाठी विद्यार्थी रस्त्यावर ताटकळले...

मुंबई पालिकेच्या विद्यार्थ्यांना एखाद्या कार्यक्रमानिमित्त कसं जुंपल जातं, याच उदाहरण आज पाहायला मिळालं.

Dec 2, 2017, 04:34 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x