'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचे बिकीनी फोटो व्हायरल

मिस वर्ल्ड 2017 चा खिताब जिंकणाऱ्या मानुषी छिल्लरने प्रत्येक भारतीयाचं मन जिंकलं होतं. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषी खूपच प्रसिद्ध झाली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 4, 2018, 06:58 PM IST
'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचे बिकीनी फोटो व्हायरल title=

मुंबई : मिस वर्ल्ड 2017 चा खिताब जिंकणाऱ्या मानुषी छिल्लरने प्रत्येक भारतीयाचं मन जिंकलं होतं. मिस वर्ल्ड झाल्यानंतर मानुषी खूपच प्रसिद्ध झाली.

Image may contain: 2 people, people smiling, people standing, ocean, sky, outdoor and water

मानुषीची उपस्थिती सगळीकडे पाहायला मिळते आहे. बॉलिवूडच्या अनेक अॅवॉर्ड शोमध्ये ती उपस्थित असते. याशिवाय ती इवेंट्स देखील अंटेड करते. सध्या मानुषी ब्रिटिश वर्जिन आइसलँडवर मस्ती करत आहे.

मानुषीने तिचे फोटो शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये तिचे हे फोटो व्हायरल होत आहे.

Image may contain: 1 person, smiling, standing, ocean, sky, outdoor, water and nature

मानुषीचे बिकनी फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हरियाणाची राहणारी मानुषीला मिस वर्ल्डचा खिताब मिळाल्यानंतर अनेकांना याचा आनंद झाला होता. कारण १७ वर्षानंतर हा खिताब भारताकडे आला होता.

मानुषी स्टूडेंट ऑफ द ईयर 2 सिनेमामध्ये दिसणार अशी चर्चा होती त्यामुळे आता मानुषी कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते हे पाहावं लागेल.

Image may contain: 1 person, smiling, snow and outdoor