मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास गोल्डच्या किंमतीत घट
नवी दिल्ली : भारतीय मोबाईल फोन उत्पादक मायक्रोमॅक्सनं आपल्या नव्या कॅनव्हास गोल्ड
A300च्या किंमतीत घट केलीय. कंपनीनं हा फोन सुरुवातीला 23,999 रुपयात बाजारात आणला
होता. मात्र आता फ्लिपकार्टवर 20,999 रुपयांला फोन उपलब्ध केला आहे.
कॅनव्हास गोल्डमध्ये 5.5. इंच स्क्रीन, 2जीएचडेड ऑक्टा कॉर प्रोसेसर आहे. फोन अॅन्ड्रॉईड 4.4
Jun 30, 2014, 01:58 PM ISTतुमच्या भाषेत काम करणारा नवा मायक्रोमॅक्सचा अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन
भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सने दोन आठवड्याच्या आतच यूनाइट सीरिजचा दुसरा फोन बाजारात आणलाय. कंपनीचा यूनाइट 2A106 हा स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर युनाइट A092 आता बाजारात आला आहे.
Jun 13, 2014, 07:18 PM ISTमायक्रोमॅक्सचे तीन नवे फोन, ट्रिपल धमाका
भारतीय मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स लवकरच तीन मोबाईल हॅण्डसेट बाजारात आणणार आहे.
Jun 9, 2014, 05:17 PM ISTमायक्रोमॅक्स कॅनवस कलर्स A120 लॉन्च
मायक्रोमॅक्स कंपनीने नवीन डुअल सिम स्मार्टफोन कॅनवस कलर्स A120 लॉन्च केला आहे.
Apr 30, 2014, 06:00 PM IST`मायक्रोमॅक्स`चा `कॅनव्हॉस २ कलर्स ए-१२०` बाजारात
भारतीय मोबाईल निर्माती कंपनी मायक्रोमॅक्सनं आपला एक नवा ड्युएल सिम स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा हॅन्डसेट म्हणजे मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हॉस-२ची सुधारीत आवृत्ती आहे.
Apr 25, 2014, 06:22 PM ISTमायक्रोमॅक्सचा स्वस्त आणि मस्त `डुडल-थ्री` बाजारात
मायक्रोमॅक्सनं आपला नवा ड्युएल सिम कॅनवास डुडल-३ ए १०२ लॉन्च केलाय. आयपीएल मॅच दरम्यान टीव्हीवर तुम्ही या फोनच्या जाहिराती पाहिल्याच असतील.
Apr 22, 2014, 06:30 PM ISTमायक्रोमॅक्सचा स्वस्त-मस्त `कॅनव्हॉस नाईट`
मोबाईल हॅन्डसेट बनविणारी भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आज ऑक्टा-कोर स्मार्टफोन `कॅनव्हॉस नाईट` बाजारात दाखल केलाय.
Mar 5, 2014, 11:40 PM ISTमायक्रोमॅक्सचा `एलान्जा कॅनवॉस ए-९३` लॉन्च
मायक्रोमॅक्सने नुकताच कॅनवॉस सीरिजमधला आपला आणखी एक स्मार्टफोन ग्राहकांसमोर सादर केलाय. एलान्जा कॅनवॉस ए-९३ हा स्मार्टफोन आता तुम्हाला ऑनलाईन स्टोअर्सवर पाहायला मिळू शकतो.
Feb 11, 2014, 09:54 PM ISTस्मार्टफोन ४ हजार पासून ७० हजारापर्यंत
भारतीय बाजारात मागील वर्षात तीन मोबाईल हॅण्डसेट लॉन्च करण्यात आले आहेत. यातील तीनही फोन वेगवेगळ्या बजेटचे आहेत. पहिला आहे एलजी जी फ्लेक्स, दुसरा मोटो जी आणि तिसरा मायक्रोमॅक्स बोल्ड ए 37, हे तीनही फोन वेगवेगळ्या सेगमेंटचे आहेत.
Feb 10, 2014, 01:05 PM ISTआला...मायक्रोमॅक्सचा A200 कॅन्व्हास टर्बो मिनी
भारतात मायक्रोमॅक्सने A200 कॅन्व्हास टर्बो मिनी हा स्मार्ट फोन लाँच केलाय. A200 कॅन्व्हास फ्लिपकार्टवर 14,490 रुपयांना आहे. मायक्रोमॅक्सच्या साईटवर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
Jan 30, 2014, 12:25 PM ISTमायक्रोमॅक्सचे दोन स्वस्त स्मार्टफोन बाजारात...
मायक्रोमॅक्सने ‘बोल्ट’ सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात उतरवले आहेत. ‘बोल्ट ए–२८’ आणि ‘बोल्ट ए-५९’ हे स्मार्टफोन नुकतेच लॉन्च केले गेले
Jan 17, 2014, 08:34 PM ISTमोबाईलवर जाहिराती पाहा आणि पैसे मिळवा
मायक्रोमॅक्स आपल्या स्मार्ट फोनवर जाहिरात पाहण्याच्या बदल्यात पैसे देणार आहे. ही योजना मायक्रोमॅक्सचा आगामी फोन मायक्रोमॅक्स कॅनव्हॉस मॅड सोबत लागू होणार आहे. या सारखा प्लान या आधी टाटा डोकोमोने आणला आहे.
Jan 16, 2014, 10:33 AM ISTमायक्रोमॅक्सचा आणखी स्वस्त स्मार्ट फोन बाजारात
भारतातील सर्वात मोठी हॅण्डसेट निर्मात कंपनी मायक्रोमॅक्सने आणखी एक स्मार्ट फोन बाजारात आणला आहे. या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्ट फोनचं नाव Bolt A66 आहे. हा फोन फक्त ६ हजार रूपयांना मिळणार आहे
Jan 15, 2014, 04:16 PM ISTमायक्रोमॅक्स ‘लॅप टॅब’ ३० हजाराला
मोबाईल स्मार्ट फोनच्या मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सनं केव्हाचीच आपली छाप पाडलीय. अगदी टॅबलेटची किफायतशीर रेंजही कंपनीने बाजारात आणलीय. आता मायक्रोमॅक्स आणखी एक फ्यूजन आविष्कार टेक्नोप्रेमींसाठी सादर करतेय. त्याचं नाव आहे लॅप टॅब... लॅप टॉप नव्हे, तर लॅप टॅब...
Jan 13, 2014, 10:57 PM ISTमायक्रोमॅक्स काढणार महागडे हॅण्डसेट
अवघ्या दोन वर्षांपूर्वी मोबाइल हॅण्डसेट बाजारपेठेत आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीने स्मार्टफोन बाजारात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आता ही कंपनी महागडे स्मार्टफोन आणि विदेशी बाजारपेठेत विस्तार करू इच्छित आहे.
Dec 14, 2013, 07:47 PM IST