मायावतींची राजकीय कारकिर्द धोक्यात?
उत्तरप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल हाती येतच आहेत... परंतु, यामध्ये प्रकर्षाने जाणवतोय तो मायावतींचा पराभव...
Mar 11, 2017, 12:54 PM ISTबसपाच्या खात्यात 104 कोटी, मायावतींची चौकशी करा - किरीट सोमय्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 27, 2016, 02:40 PM IST'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती
बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.
Dec 27, 2016, 12:26 PM ISTबसपाच्या खात्यात 104 कोटी, मायावती आणि त्यांचा भाऊ अडचणीत
उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार चांगलाच अडचणीत आलाय. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झाले आहे.
Dec 27, 2016, 07:54 AM ISTनमो अॅपवरुन मागवलेली मते आणि केलेला सर्व्हे मॅनेज : मायावती
पंतप्रधान मोदींनी नोटबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांची नमो अॅपवरुन मागवलेली मत आणि केलेला सर्व्हे मॅनेज केला असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.
Nov 24, 2016, 01:00 PM ISTसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात
नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.
Nov 21, 2016, 06:26 PM ISTमायावतींच्या विरोधात राखी उतरणार मैदानात
बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार आहे. बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांच्याविरोधात राखी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
Nov 14, 2016, 11:23 AM ISTहा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणीच: मायावती
मोदींचा हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे, असा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी केला आहे.
Nov 10, 2016, 04:56 PM ISTसर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती
बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.
Oct 9, 2016, 06:56 PM ISTमहाराष्ट्रात जे केले तेच केलं भाजपने युपीत
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. आता भाजपने महाराष्ट्रात जी रणनिती अवलंबली तशी रणनिती उत्तरप्रदेशात अवलंबत आहे.
Aug 11, 2016, 03:18 PM ISTदयाशंकर सिंग यांना मायावतींवर शेरेबाजी प्रकरणी अटक
भाजपचे माजी नेते दयाशंकर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दयाशंकर यांच्यावर बसप अध्यक्षा मायावती यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने बिहारमध्ये दयाशंकर यांना बेड्या ठोकल्या आहेत.
Jul 29, 2016, 11:02 PM ISTदलित अत्याचारावर राज्यसभेत मायावतींचं भाषण
दलित अत्याचारावर राज्यसभेत मायावतींचं भाषण
Jul 21, 2016, 06:53 PM ISTदयाशंकर यांची जीभ हासडणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस
उत्तर प्रदेशातील भाजप नेते दयाशंकर यांची जिभ हासडण्यासाठी बसपाच्या नेत्याने ५० लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे.
Jul 21, 2016, 03:22 PM ISTउत्तर प्रदेशात माया विरुद्ध दया
Jul 21, 2016, 01:34 PM ISTभाजपला मायवतींशी घेतलेला पंगा उत्तर प्रदेशात महाग पडणार
बसपाच्या अध्यक्षा मायवतींविरोधात उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी केलेल्या अभ्रद वक्तव्याची किंमत आता भाजपला मोजावी लागण्याची शक्यताय. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक अवघी काही महिन्यावर असताना बसपाला या मुद्द्यावरून आयतं कोलीत मिळाले आहे.
Jul 21, 2016, 11:21 AM IST