मालिका

व्हिडिओ : 'नकुशी'ची कथा-व्यथा छोट्या पडद्यावर

'नकुशी'... मुलींचं ओझं वाटणाऱ्या आईवडिलांना नको झालेल्या अनेक 'नकुशी' महाराष्ट्रात आढळल्या... हाच संवेदनशील आणि तितकाच गंभीर विषय घेऊन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. 

Sep 17, 2016, 08:02 AM IST

झी युवावरील मालिकांमध्ये बाप्पाचे आगमन !

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या, सगळ्यांची विघ्ने क्षणात दूर करणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचे दरवर्षी संपूर्ण जगभरात मोठ्या जल्लोषात स्वागत होते. बाप्पाच्या आगमना अगोदरच त्याच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरु झालेली असते. अश्या या लाडक्या बाप्पाचे आगमन झी युवावरील मालिकांमध्ये झालेले असून मालिकांच्या सेटवर उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. अवघ्या दोनचं आठवड्यामध्ये प्रेक्षकांची मने जिंकलेल्या बन मस्का, फ्रेशर्स, इथेच टाका तंबू, श्रावणबाळ रॉकस्टार आणि युवागिरी या मालिकांमध्ये गणरायाचे दर्शन प्रेक्षकांना होणार आहे.

Sep 1, 2016, 11:15 AM IST

पहिल्यांदाच अमेरिकेत खेळण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज

अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Aug 26, 2016, 05:32 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं. याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. 

Aug 19, 2016, 01:00 PM IST

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील कलाकारांनी खरी नावं

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधील कलाकारांची खरी नावं जाणून घ्यायला नक्की आवडेल. हे कलाकार वेगवेगळ्या भाषेचे असले तरी ते कोणत्याही भाषेतील भूमिका सुंदरपणे निभावतात.

Aug 10, 2016, 01:44 PM IST

झी मराठीवर येतेय नवी मालिका

सुखी संसारासाठी मन जुळावी लागतात पत्रिका नव्हे या मेसेजवर आधारित 'पसंत आहे मुलगी' ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांना टाटाबायबाय करणार आहे.

Aug 1, 2016, 10:09 AM IST

'लव्ह, लग्न अनं लोचा' मालिकेच्या टायटल साँगची धूम

झी युवा महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी नवीन अनुभव घेऊन येणार आहे.

Jul 21, 2016, 05:45 PM IST

या मालिकेत गोरिला करणार अभिनेत्रीबरोबर रोमान्स

कलर्स वाहिनीवर येणाऱ्या थपकी प्यार की या शो मध्ये गोरिला मालिकेच्या अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.

Jun 16, 2016, 09:43 PM IST

भारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं झिम्बाब्वेला आठ विकेट्सनं हरवलं आहे. 127 रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला.

Jun 13, 2016, 05:53 PM IST

कोकणातल्या भूतांचा 'रात्रीस खेळ...' अडचणीत येणार?

'झी मराठी' चॅनलवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, याच कार्यक्रमावर चिपळूणमध्ये नुकतीच एक तक्रार दाखल करण्यात आलीय. 

Mar 1, 2016, 06:25 PM IST

भारताने सामन्यासह मालिकाही गमावली

मेलबर्न वन-डेत टीम इंडियाला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला आहे. या पराभवासह भारतीय टीमला पाच वन-डे मॅचेसची सीरिजही गमावावी लागली. अटीतटीच्या लढतीत कांगारुंनी भारतीय टीमवर 3 विकेट्सनी मात केली.

Jan 17, 2016, 07:15 PM IST

देहु-कात्रज मार्गावर अपघातांची मालिका

देहु-कात्रज मार्गावर अपघातांची मालिका

Nov 30, 2015, 10:05 PM IST

'आभाळमाया'च्या मायेची 16 वर्ष

'आभाळमाया'... काही वर्षांपूर्वी या मालिकेनं छोट्या पडद्यावर एकच धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांच्या मनाचा योग्य तो ठाव घेऊन अनेक पिढ्यांनी एकत्र पाहिलेल्या या मालिकेनं नुकतीच 16 वर्ष पूर्ण केलीत.

Nov 11, 2015, 08:44 PM IST

व्हिडिओ - 'जय मल्हार'चं 'बानू बया' गाणं आपण ऐकलंय?

नुकतंच 'जय मल्हार' या मालिकेत खंडेराय आणि बानू यांचा विवाह संपन्न झालाय. 

May 4, 2015, 05:56 PM IST

आकाशवाणीवर महात्मा गांधींच्या जीवनावर आधारीत मालिका

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष मालिका, आकाशवाणी सुरू करणार आहे.  ही एक संशोधनपर मालिका आहे. 

Jan 8, 2015, 05:08 PM IST