मालिका

दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५० धावा केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजंथा मेंडीस १६ तर दिनेश चंडीमल ८ धावांवर नाबाद होते. 

Aug 4, 2017, 05:12 PM IST

झी मराठीची नवी मालिका ‘जाडूबाई जोरात’

वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतु वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात. अशाच कमी लेखण्यातून काय घडू शकतं ? याची गंमतीदार गोष्ट बघायला मिळणार आहे ‘जाडूबाई जोरात’ या झी मराठीच्या नव्या मालिकेमधून. येत्या २४ जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी १ वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

Jul 20, 2017, 04:31 PM IST

चूकभूल द्यावी घ्यावी’घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिनीवरील चूकभूल द्यावी घ्यावी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

Jul 16, 2017, 05:14 PM IST

टीआरपीमध्ये राणादा-अंजलीची जोडी अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच रंगत चाललीये. त्यांच्या फुलत चाललेली प्रेमकहाणी यामुळे या मालिकेला प्रतिसादही चांगलाच मिळतोय.

Jul 13, 2017, 06:57 PM IST

श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकून झिम्बाब्वेनं इतिहास रचला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज झिम्बाब्वेनं ३-२नं जिंकली आहे. 

Jul 10, 2017, 07:50 PM IST

इंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी कोहली ब्रिगेड सज्ज

पहिल्या दोन्ही वनडे जिंकल्यानंतर रविवारी भारतीय संघ तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या वनडेमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी मैदानात उतरेल.

Jan 22, 2017, 12:06 AM IST

दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय, मालिकाही जिंकली

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 15 रननी विजय झाला आहे.

Jan 19, 2017, 09:57 PM IST

दिलीप प्रभावळकरांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 18 जानेवारीपासून 'चूक भूल द्यावी घ्यावी'

श्रीयुत गंगाधर टिपरे या अत्यंत गाजलेल्या मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.

Dec 26, 2016, 06:31 PM IST

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. गुरुनाथ सुभेदार आणि शनाया यांना दूर करण्यासाठी राधिका सुभेदार लढवत असलेल्या विविध शक्कल यांमुळे या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे. 

Dec 2, 2016, 03:34 PM IST

विशाखापट्टणममध्ये भारतानं फोडले फटाके, न्यूझीलंडविरुद्ध 190 रननी विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेमध्ये भारताचा 190 रननी दणदणीत विजय झाला आहे.

Oct 29, 2016, 07:41 PM IST

रात्रीचा 'खेळ' संपलाय असं तुम्हालाही वाटतंय का?

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी रात्रीस खेळ चाले ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेतल्या रहस्यमयी घटना प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यात यशस्वी ठरलीय. या मालिकेचा शेवट काय होणार? याचे काही फोटो सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालेत. पण, थांबा... कदाचित मालिकेचा हा शेवट होणार नाही.

Oct 7, 2016, 09:31 PM IST

'रात्रीस खेळ चाले'... लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप!

कोकणातील नाईक कुटुंब, त्यांचा वाडा, त्या वाड्यात घडणाऱ्या गूढ गोष्टी, त्या मागचं रहस्याचं वलय आणि त्यातून मनात निर्माण होणारी भीती हा असा उत्कंठावर्धक खेळ घेऊन गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी 'रात्रीस खेळ चाले' ही 'झी मराठी'वरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

Oct 4, 2016, 08:48 PM IST

भारत वि न्यूझीलंड मालिका वेळापत्रक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामने तर 5 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. 

Sep 26, 2016, 04:38 PM IST

नील-स्वानंदी लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

कजाग सासू आणि तिला तिच्याच भाषेत प्रत्युत्तर देणारी सून यावर आधारित मालिका नांदा सौख्य भरे लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 

Sep 18, 2016, 03:10 PM IST