माळीण दुर्घटनेतील विस्थापितांची व्यथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:44 PM ISTदापोलीत माळीणची पुनरावृत्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 08:13 PM ISTपुनर्वसनाचा प्रश्न अजूनही कायम
Sep 30, 2014, 11:45 AM ISTमहिन्यापूर्वी इंथ एक गाव नांदत होत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2014, 11:18 AM ISTमाळीण दुर्घटनेला महिना झाला तरी भोग कामय
आज 30 ऑगस्ट. बरोब्बर 1 महिन्यापूर्वी 30 जुलैला पुणे जिल्ह्यातले माळीण हे हसतं-खेळतं गाव दरडीखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेला महिना उलटला असताना गावक-यांच्या अक समस्या अद्याप कामय आहेत.
Aug 30, 2014, 09:50 AM ISTसावधान! ताकारी गावाचं होऊ शकतं दुसरं माळीण!
सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर डोंगरकडांना भेगा पडल्यात. इथले मोठ-मोठे पाषाण कोसळण्याच्या स्थितीत आहेत.. त्यामुळं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं ताकारी गावाच्या पंचक्रोशीवर माळीणसारख्या दुर्घटनेची टांगती तलवार लटकतेय.
Aug 11, 2014, 03:09 PM ISTताकारी गावाचं होऊ शकतं दुसरं माळीण!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 08:50 AM ISTमाळीण दुर्घटनेतील मृतांची आज सामूहिक दशक्रिया विधी
डोंगरकडा कोसळून उद्धवस्त झालेल्या माळीण गावातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांची सामूहिक दशक्रिया विधी आज पार पडली. 30 जूलै रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 43 घरं गाडली गेली होती. त्यात 151 ग्रामस्थांचा मृत्यू झाला.
Aug 10, 2014, 03:09 PM ISTमाळीण दुर्घटनेतील मृतांच दहावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2014, 01:14 PM ISTमाळीण दुर्घटनेची शोध मोहिम थांबवली, मृतांचा आकडा 151
माळीण दुर्घटनेतील मृतांची शोध मोहिम थांबवण्यात आली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 151 मृतदेह काढल्याचं सांगण्यात आलं. ढिगाऱ्या उसण्याचं काम मागील आठ दिवसांपासून सुरू होतं.
Aug 6, 2014, 11:57 PM ISTमाळीणमधील बचावकार्य संपलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2014, 10:56 PM ISTमाळीणमध्ये दरड हटवताना 'त्यांच्या' लग्नाचा सापडला बस्ता
एक अत्यंत हृदयद्रावक अशी बातमी. माळीण दुर्घटनेनंतर गेल्या सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे. तिथं ढिगा-याखालून आतापर्यंत 129 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. पण एनडीआरएफ जवानांच्या हाती जे साहित्य सापडलं, ते पाहून काळजाला चटका लागला.
Aug 5, 2014, 11:16 AM ISTधोकादायक गावांचं सर्वेक्षण व्हावं- आठवले
Aug 3, 2014, 09:18 PM ISTमाळीण दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळेच- भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग
माळीण गावातील दुर्घटना नैसर्गिक कारणांमुळं झाली असल्याची माहिती भू-वैज्ञानिक सर्वेक्षणचे महासंचालक हर्भनसिंग यांनी दिलीय. तीव्र उतार, दमदार पाऊस आणि भू-रचनेमुळं ही घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. भू-वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचा प्राथमिक निष्कर्ष समोर आलाय.
Aug 3, 2014, 08:18 PM IST