मुंबई लोकल ट्रेन

Mumbai Special Local Train Time Table: मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी 12 विशेष लोकल चालवणार, असं असेल वेळापत्रक

Mumbai Special Local Train Time Table: मुंबई लोकलबाबत मोठी अपडेट! 'या' दिवशी 12 विशेष लोकल चालवणार, असं असेल वेळापत्रक

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. 6 डिसेंबर रोजी 12 विशेष लोकल चालवणार आहेत. 

Dec 2, 2025, 02:49 PM IST
Mumbai Railway: दादर-CSMT स्थानकातील गर्दीचा ताण हलका होणार; रेल्वेचा गेमचेंजर प्लान, 'या' 4 स्थानकात....

Mumbai Railway: दादर-CSMT स्थानकातील गर्दीचा ताण हलका होणार; रेल्वेचा गेमचेंजर प्लान, 'या' 4 स्थानकात....

मुंबईकरांचा गर्दीमुक्त प्रवास व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबवले जात आहेत. 

Dec 1, 2025, 01:41 PM IST
Mumbai Local Train: तुमची लोकल स्थानकात उशिराने का येते? कारण ऐकून डोक्यावर हात माराल, चप्पलांचे जोड...

Mumbai Local Train: तुमची लोकल स्थानकात उशिराने का येते? कारण ऐकून डोक्यावर हात माराल, चप्पलांचे जोड...

Mumbai Local Train Update: लोकलची गर्दी ही तर आता मुंबईकरांसाठी नवीन नाही. सकाळच्या वेळेत लोकल पकडण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. 

Dec 1, 2025, 10:07 AM IST
मुंबई लोकल होणार अपग्रेड, हार्बर मार्गावर पहिल्यांदाच AC Local अन् 'हे' निर्णयही ठरणार गेमचेंजर

मुंबई लोकल होणार अपग्रेड, हार्बर मार्गावर पहिल्यांदाच AC Local अन् 'हे' निर्णयही ठरणार गेमचेंजर

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व सुरळीत होण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

Nov 23, 2025, 12:01 PM IST
मस्तच! आणखी एक मेट्रो मार्गिका थेट मुंबई लोकलला जोडणार, या दोन स्थानकांशी थेट जोडणी

मस्तच! आणखी एक मेट्रो मार्गिका थेट मुंबई लोकलला जोडणार, या दोन स्थानकांशी थेट जोडणी

Mumbai Metro 8: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रो आता थेट शहरातील महत्त्वाच्या टर्मिनसला जोडण्यात येणार आहे.

Oct 8, 2025, 02:16 PM IST
मुंबईकरांनो तुमच्या लोकलचं नवीन रूप पाहिलंत का? नव्या लोकलचा पहिला Video समोर, स्टेशन येताच दरवाजा...

मुंबईकरांनो तुमच्या लोकलचं नवीन रूप पाहिलंत का? नव्या लोकलचा पहिला Video समोर, स्टेशन येताच दरवाजा...

Mumbai Local Train Update: लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. यादृष्टीने लोकल प्रवास सुरक्षित करण्यावर रेल्वेने भर दिला असून स्वयंचलित दरवाजाच्या नॉन-एसी लोकल चालवण्याच्या हालचालींना गती देण्यात आली आहे. 

Sep 30, 2025, 11:24 AM IST
Kurla च्या स्पेलिंगमध्येही C अक्षर नाही तरी या स्टेशनचा कोड C का? 75 लाख प्रवाशांपैकी 10 जणांनाही नाही कल्पना

Kurla च्या स्पेलिंगमध्येही C अक्षर नाही तरी या स्टेशनचा कोड C का? 75 लाख प्रवाशांपैकी 10 जणांनाही नाही कल्पना

Why Letter C For Kurla Staion: मध्य आणि पश्चिम रेल्वेने रोज 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मात्र यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनाही कुर्ला स्थानकासाठी C हा कोड का वापरतात हे सांगता येणार नाही. या कोडमागील रंजक आणि खरं कारण जाणून घ्या.

Sep 18, 2025, 02:43 PM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; वाशी-पनवेल लोकल 'या' दिवसापर्यंत रद्द राहणार!

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; वाशी-पनवेल लोकल 'या' दिवसापर्यंत रद्द राहणार!

Mumbai Harbor Line Mega Block Update:हार्बरवर आजपासून रात्रकालीन ब्लॉक वाशी स्थानकात घेण्यात येणार आहे.  इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे कामामुळं हा ब्लॉग घेण्यात येणार आहे. 

Aug 5, 2025, 06:39 PM IST
मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार? मुंबई लोकलचे रुप पालटणार, Automatic Door बंद होणार, अन्...

मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार? मुंबई लोकलचे रुप पालटणार, Automatic Door बंद होणार, अन्...

Mumbai Local Train Update: ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार असून सुरुवातीला दोन लोकलची चाचणी घेण्यात येणार आहे. 

Aug 5, 2025, 01:22 PM IST
मुंबईकरांची जीवघेण्या गर्दीतून सुटका होणार? रेल्वेने घेतला मोठा निर्णय, मध्य रेल्वेवर नवीन वर्षात...

मुंबईकरांची जीवघेण्या गर्दीतून सुटका होणार? रेल्वेने घेतला मोठा निर्णय, मध्य रेल्वेवर नवीन वर्षात...

Mumbai Local Train Update: जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.   

Aug 4, 2025, 11:39 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! स्वयंचलित दरावाजा असलेल्या लोकलचा पहिला फोटो समोर, पाहा First Look

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! स्वयंचलित दरावाजा असलेल्या लोकलचा पहिला फोटो समोर, पाहा First Look

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ट्रेनबाबत एक नवीन माहिती समोर येतेय. स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकल ट्रेनचा पहिला फोटो समोर आला आहे. 

Aug 3, 2025, 02:34 PM IST
आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मुंबई लोकलचे तिकीट; कसं बुक करता येणार, A to Z माहिती जाणून घ्या

आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मुंबई लोकलचे तिकीट; कसं बुक करता येणार, A to Z माहिती जाणून घ्या

Mumbai Local ticket Whatsapp Booking: मुंबई लोकलचे तिकीट आता व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. कशी असेल प्रक्रिया जाणून घेऊयात. 

Aug 2, 2025, 12:33 PM IST
मुंबईकरांसाठी Good News! आता मेट्रोसारखी होणार लोकल, तिकीटांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची बातमी

मुंबईकरांसाठी Good News! आता मेट्रोसारखी होणार लोकल, तिकीटांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची बातमी

Mumbai Local Train Update:  मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. लवकरच आता मेट्रोसारखी एसी लोकल होणार आहे. 

Jul 20, 2025, 11:13 AM IST
... तर बँका, सरकारी कार्यालयं, कॉर्पोरेट ऑफिसचे Working Hours बदलणार; एका पत्रामुळं होणार हा बदल

... तर बँका, सरकारी कार्यालयं, कॉर्पोरेट ऑफिसचे Working Hours बदलणार; एका पत्रामुळं होणार हा बदल

Mumbai News : ऑफिसांच्या वेळा बदलण्यासाठी कोणी लिहीलं पत्र? नेमकी समस्या काय? तुमच्याही कार्यालयीन वेळा बदलणार? पाहा सविस्तर वृत्त...   

Jul 8, 2025, 08:45 AM IST
Maharashtra Breaking News Today 27 June LIVE Updates

Maharashtra Breaking News Today 27 June LIVE Updates: हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाला पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीर पाठींबा

Maharashtra Breaking News Today 27 June LIVE Updates: दिवसभरात घडणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाची शहरं आणि गावातील ताज्या बातम्या, राजकीय बातम्या, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एक क्लिकवर जाणून घ्या.

Jun 27, 2025, 09:05 PM IST
 पश्चिम - मध्य रेल्वे थेट कनेक्ट करणार? मुंबई लोकलचा विस्तार होणार, प्रवाशांना काय फायदा होणार

पश्चिम - मध्य रेल्वे थेट कनेक्ट करणार? मुंबई लोकलचा विस्तार होणार, प्रवाशांना काय फायदा होणार

Mumbai Local Train News: मुंबई लोकलचा विस्तार होणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.   

Jun 27, 2025, 02:24 PM IST

Maharashtra Breaking News LIVE: भिवंडी तालुक्यातील कामवारी नदीत दोघे सख्ये भाऊ बुडाले

Maharashtra Breaking News Today 20 June LIVE Updates: राज्यातील आणि देशातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्या आणि इतर क्षेत्रातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एक क्लिकवर जाणून घ्या.   

Jun 20, 2025, 10:21 PM IST
Mumbai Local: क्षमतेपेक्षा चौपट प्रवासी,11 वर्षात 30000 ठार; मुंबई लोकल की मृत्यूचा सापळा?

Mumbai Local: क्षमतेपेक्षा चौपट प्रवासी,11 वर्षात 30000 ठार; मुंबई लोकल की मृत्यूचा सापळा?

Mumbai Local Train Accidents: मुंबईचे उपनगरीय रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात व्यस्त नेटवर्क मानले जाते. जिथे दररोज सुमारे 75 लाख प्रवासी प्रवास करतात.

Jun 11, 2025, 02:41 PM IST
कुर्ल्याचा पुढचा प्रवास आरामदायी होणार, लोकलमधील गर्दीही कमी होणार; मध्य रेल्वेचा 'हा' प्रकल्प ठरणार गेमचेंजर

कुर्ल्याचा पुढचा प्रवास आरामदायी होणार, लोकलमधील गर्दीही कमी होणार; मध्य रेल्वेचा 'हा' प्रकल्प ठरणार गेमचेंजर

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखाचा होणार आहे. कारण लवकरच नवीन मार्गिका खुली होणार आहे.   

May 11, 2025, 10:32 AM IST
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; मोटरमन संघटनेचा 'तो' निर्णय अखेर मागे

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; मोटरमन संघटनेचा 'तो' निर्णय अखेर मागे

Central Railway: मध्य रेल्वेच्या मोटरमनने पुकारलेला संप अखेर आज मागे घेण्यात आला आहे. 

May 4, 2025, 07:25 AM IST