Mumbai Local : मुंबईतली 'ही' 17 लोकल स्थानकं होणार चकचकीत, यात तुमचं स्टेशन आहे का?
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज आहे. लवकरच मुंबईकरांना सुरक्षित आणि स्वच्छ रेल्वे स्थानके मिळणार आहेत. वाचा संपूर्ण बातमी
Jun 26, 2023, 03:22 PM ISTMumbai AC Local: वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली; चर्चगेट AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली
Mumbai AC Local Train: अचानक वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली. यामुळे AC लोकलने प्रवास कणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. ट्रेन अर्धा तास स्टेशनवरच थांबली होती.
Jun 5, 2023, 11:02 PM ISTMumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये 'स्कर्ट' घालून अतरंगी कॅटवॉक; लोकांचे डोळे उघडेच्या उघडे!
Shivam Bhardwaj Mumbai Local Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Trending video) शिवमने फ्लाई स्कर्ट आणि सनग्लासेस घातलाय. मुंबईच्या एका लोकल डब्यात शिवम कॅटवॉक करताना दिसतोय.
Mar 19, 2023, 07:00 PM ISTMumbai Local News : कर्जत, आसनगाव, बदलापूरवरून लोकलनं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी
Mumbai Local News : मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी. हजारोंच्या संख्येनं प्रवासी प्रभावित होणार...
Feb 20, 2023, 09:17 AM ISTCentral Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना सतर्क करणारी 'ही' बातमी; यापुढे तुमच्यावर...
Central Railway: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने 40 बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
Dec 29, 2022, 09:27 AM ISTमुंबई लोकल सामान्यांसाठी सुरु होणार, राज्य सरकारचे संकेत
सामान्यांसाठी लोकल सेवा लवकरच सुरु होणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.
Oct 28, 2020, 12:43 PM ISTपश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेने लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
मध्य रेल्वेने अत्यावश्यक कर्मचाऱ्यासाठी धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्यात. आजपासून मध्य रेल्वेवर ६८ अतिरिक्त लोकल धावणार आहेत.
Sep 24, 2020, 04:24 PM ISTमुंबईत ट्रेन बंद असल्याने वसईची फुलशेती संकटात
सदाफुली, जास्वंद, सोनचाफा,झेंडू,तागरा, मोगरा अशा विविध फुलांचे बारा महिने वसईत शेती केली जात असून छोटे मोठे असे पाचशेहून अधिक शेतकरी फुल व्यवसात आहेत
Sep 20, 2020, 10:54 AM IST'...तर मुंबईतल्या लोकल ट्रेन सुरू करू', मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण
मुंबईतल्या ट्रेन सुरू करण्याबाबत रेल्वेची महत्त्वाची माहिती
Aug 27, 2020, 09:37 PM ISTमुंबईची लाईफलाईन सुरु करा; शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार
आता रेल्वे मंत्रालय मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
May 23, 2020, 05:15 PM ISTलोकल ट्रेनला तीन वर्षांत साडेतीन हजार कोटींचा तोटा
गेल्या तीन वर्षांत लोकल ट्रेनला सुमारे साडेतीन हजार कोटींचा तोटा सहन करावा लागलाय. वाहतुकीसाठी सोसावा लागणारा खर्च आणि प्रवाशांना स्वस्त दरात दिले जाणारे मासिक पास यामुळं हा तोटा सहन करावा लागतोय.
Jul 30, 2016, 10:49 AM ISTलोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांच्या संकल्पनेला कंपनीचा नकार
बंद दरवाजाच्या लोकल मुंबईच्या उपनगरीय मार्गावर सुरू करण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय. स्वयंचलित दरवाजे पुरवणाऱ्या कंपनीनंच या संकल्पनेला नकार दिलाय.
Feb 8, 2016, 09:05 AM ISTआपच्या बेशिस्तीनं मुंबईकर त्रस्त!
आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मुंबईतली रिक्षातली सवारी आणि लोकलवारी चांगलीच चर्चेची ठरली. केजरीवाल सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीहून विमानानं आले. त्यानंतर त्यांनी थेट रिक्षातून अंधेरी स्टेशन गाठलं. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही रिक्षातूनच आले खरे मात्र यावेळी त्यांनी सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यानं काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.
Mar 12, 2014, 03:26 PM ISTमेगाब्लॉकने मुंबईकरांचे हाल
आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. त्यात उकाड्याने हैराण झालेल्या रेल्वे प्रवासी घामाच्या धारांनी चिंब भिजलेल्याने अधिकच हैराण झाले होते.
Jun 24, 2012, 01:41 PM ISTमध्ये रेल्वेवर दगडफेक, कर्जत सेवा ठप्प
अंबरनाथ लोकलमध्ये विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकादरम्यान बिघाड झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली. मात्र, लोकल उशीरा धावत असल्याचे पाहून संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ येथे रेल्वे रोखल्या आणि गाड्यांवर दगडफेक केली. त्यामुळे वाहतुकीचा अधिकच खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
Apr 26, 2012, 11:09 AM IST