Mumbai Local News : मुंबई रेल्वे विभागाच्या वतीनं प्रवाशांसाठी वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना आणि नवं वेळापत्रक जारी केलं असतानाच आता आणखी एक महत्त्वाचं वृत्त समोर आलं आहे. ते म्हणजे मुंबई- कसारा रेल्वे वाहतुकीबाबतचं.
Mumbai Western Railway News: पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गांवर प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या मदतीला आता 'सखी' धावून येणार आहे. पश्चिम रेल्वेवर RPF ची नवी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली असून यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. या तांत्रिक कामांमुळे रविवारी 45 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे.
Mumbai Local Train Crime News : धावत्या लोकलमध्ये जवानाला मारहाण. कुठं गेली रेल्वे प्रवासातील सुरक्षितता? सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरितच. प्रशासन काय करतंय?
Sunday Megablock : रविवारी मुंबई लोकलचा खोळंबा असणार आहे. प्रवास करण्यापूर्वी एकदा ही बातमी संपूर्ण वाचा. रविवारी अनेकजण कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करतात. मात्र तुमची गैरसोय होऊ शकते.
Mumbai Local Train Western Railway Latest Updates:मंगळवारी 20 जानेवारी रोजी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना लोकल सेवा रद्द झाल्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. मंगळवारी जवळपास 102 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.
Viral Video of Man Performing Dangerous Stunt in Local Train: मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये तरुणाने धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तरुणाने दरवाजाला हार्नेस बांधून केलेल्या स्टंटमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Central Railway Time Table : नवं वर्ष नवी वेळ... आता नेहमीच्या वेळेत नाही धावणार मध्य रेल्वेच्या 'या' ट्रेन, का आणि कसा झालाय बदल? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट
मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. ३१ तारखेच्या रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू राहतील. गर्दी वाढेल आणि लोकांना प्रवास करण्यासाठी साधनांची आवश्यकता असेल. यासाठी मुंबई मेट्रो आणि लोकल ट्रेन सेवा सुरू राहतील. बेस्ट बसेस देखील जादा धावतील.
Mumbai Local Train Megablock Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या एका महिन्यात तब्बल 500 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. कसं आहे वेळापत्रक जाणून घ्या.
Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांना नवीन वर्षांच्या आधीच मोठं गिफ्ट मिळणार आहे. दोन नवीन स्थानके आणि अतिरिक्त सेवा आता चालवण्यात येणार आहे.
Virar Mumbai Local Train Update: विरार स्थानकात प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळं विरारकरांचा प्रवास अधिक सोप्पा व आरामदायी होणार आहे.
Mumbai Local Train Update: एल्फिन्स्टन पुलावरील पादचारी भाग येत्या आठवड्यात पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रभादेवी स्थानकात काही बदल करण्यात आले आहेत.
मुंबईकरांचा गर्दीमुक्त प्रवास व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबवले जात आहेत.
Mumbai Local Train Update: लोकलची गर्दी ही तर आता मुंबईकरांसाठी नवीन नाही. सकाळच्या वेळेत लोकल पकडण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
Metro 4 Connect To Central Railway: मुंबई शहरात मोठयाप्रमाणात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मेट्रो थेट लोकल स्थानकांना जोडण्यासाठीही प्रशासन प्रयत्न करत आहेत.
Mumbai Local Train Update: वाढती गर्दी लक्षात घेऊन 12 डब्यांच्या लोकल आता 15 डब्यांच्या करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व सुरळीत होण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
Mumbai Local Megablock Update In Marathi:मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांच्या ताफ्यात आता आणखी एसी लोकल येणार आहेत.