मुंबई लोकल

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना, १७ मृतदेहांची ओळख पटली

मुंबईतल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या २२ जणांपैकी १७ मृतदेहांची ओळख पटलीये. आज झालेल्या दुर्घटनेत २२ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ३३ प्रवासी जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १३ पुरुष, ८ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.  

Sep 29, 2017, 08:39 PM IST

एलफिन्स्टनच्या घटनेने अलाहाबाद दुर्घटनेच्या कटू आठवणी जाग्या

एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने अलाहाबाद रेल्वे स्टेशनमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. चार वर्षांपूर्वी अशीच काहीशी घटना अलाहाबादमध्ये घडली होती. ही दुर्घटनाही फुटओव्हर ब्रिज कोसळल्याच्या अफवेने घडली होती.

Sep 29, 2017, 08:00 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 'त्या'ने दोन दिवसांपूर्वीच दिला होता धोक्याचा इशारा

मुंबईच्या एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत  २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या दोन दिवसाआधीच एका प्रवाशाने याबाबतच्या धोक्याचा इशारा दिला होता.

Sep 29, 2017, 06:53 PM IST

सीएसटीएम-वाशी ट्रेन निघाली वांद्रयाला

मुंबई लोकलला लाईफलाईन समाजले जाते. 

Sep 29, 2017, 10:42 AM IST

गुडन्यूज : मध्य रेल्वे ७४ स्थानकांवर बसविणार सरकते जिने

मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर ७४ नवीन सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार आहेत. 

Sep 26, 2017, 11:42 AM IST

मध्य रेल्वेची गुडन्यूज, लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरु करणार

मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.

Sep 15, 2017, 04:19 PM IST