गुडन्यूज : मध्य रेल्वे ७४ स्थानकांवर बसविणार सरकते जिने
मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर ७४ नवीन सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार आहेत.
Sep 26, 2017, 11:42 AM ISTमुंबई | मुसळधार पावसामुळे रेल्वेला गर्दी कमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 01:08 PM ISTमध्य रेल्वेची गुडन्यूज, लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरु करणार
मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.
Sep 15, 2017, 04:19 PM ISTकल्याण । लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 05:29 PM ISTचालत्या लोकलमधून तरुणीला फेकले, महिलांची सुरक्षा धोक्यात!
विरारमध्ये १९ वर्षांच्या तरुणीला चालत्या लोकलमधून फेल्याची घटना घडली आहे. यात ती गंभीर जखमी झालेय.
Sep 8, 2017, 11:38 AM ISTअनंत चतुर्दशी निमित्त मध्य आणि हार्बरवर रेल्वे चालणार 'या' विशेष फेर्या
अनंत चतुर्दशीदिवशी होणारी भाविकांची गर्दी पाहता त्यांच्या सोयीकरिता मध्यरेल्वेने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 5, 2017, 08:41 AM ISTमुंबई लोकल चक्क धुक्यामुळे उशीराने
धुकं अवतरल्यानं विरार - कर्जत - कसारा मार्गावरुन येणाऱ्या लोकल गाड्य़ा काही मिनीटे उशीराने धावत होत्या.
Sep 4, 2017, 09:13 AM ISTमुंबई लोकलचा प्रवास महागण्याची चिन्हं
मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मुंबईतील लोकलच्या प्रवास लवकरच महागण्याची चिन्हं आहेत.
Sep 3, 2017, 05:17 PM ISTगर्दी वाढली की तिकिटही महागणार
उपनगरीय लोकलची भाडे रचना मागणी व पुरवठा या तत्त्वानुसार कमी-अधिक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Sep 2, 2017, 08:35 AM ISTमध्य रेल्वेचा खेळखंडोबा, वासिंद स्थानकात रेलरोको
आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. लोकल सेवा ठप्प असल्यानं आज सकाळी संतप्त प्रवाशांनी वासिंद स्थानकात रेलरोको आंदोलन सुरू केले. प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्स्प्रेस धरली रोखून आहे.
Sep 1, 2017, 08:59 AM ISTमध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!
मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला.
Aug 31, 2017, 01:13 PM ISTमुंबई । कुर्ला येथे बेस्ट बसची सेवा कोलमडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 02:18 PM ISTमुंबई । वडाळा येथे पाणी तुंबले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 02:08 PM ISTबदलापूर । रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 02:06 PM ISTमध्य, हार्बर रेल्वे २४ तासानंतर रखडलेलीच
पावसाने विश्रांती घेतली असली तरी मुंबईकरांचे हाल कमी होताना दिसत नाही. सकाळी रेल्वे सेवा धिम्यागतीने सुरु झाली. मात्र, काही तासातच ठप्प पडलेय.
Aug 30, 2017, 01:19 PM IST