मोटारमनच्या सतर्कमुळे मुंबईत टळली रेल्वेची टक्कर!
मोटारमनच्या सतर्कतेमुळे मुंबईत आसनगाव लोकल आणि डेक्कन एक्सप्रेस यामधील टक्कर टळली आणि एक मोठा अपघात टळण्यास मदत झाली.
Aug 22, 2017, 12:53 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांची 'कार'ऐवजी 'मुंबई लोकल'ला पसंती
मुंबईतल्या वाढत्या ट्रॅफिकला कंटाळून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्रेनच्या प्रवासाला पसंती दिली.
Aug 17, 2017, 09:44 AM ISTनेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर, डिसेंबर अखेर धावणार रेल्वे?
सिडको आणि सेंट्रल रेल्वे तर्फे नेरूळ- उरण रेल्वेमार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. एकूण २७ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी नेरूळ- खारकोपर या ८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम सध्या सुरू आहे. डिसेम्बर २०१७ पर्यंत खारकोपर पर्यंत चा रेल्वे मार्ग सुरूर करण्यात येणार आहे. हा मार्ग वेळेत सुरू झाल्यास उलवे परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई चा प्रवास सुखकर ठरणार आहे.
Jul 18, 2017, 10:33 PM ISTबाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल १५ मिनिटे थांबली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2017, 03:24 PM ISTबाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल १५ मिनिटे थांबली
एका बाळाच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी मुंबई लोकल तब्बल पंधरा मिनिटं थांबली. घाटकोपर स्टेशनवर हा प्रकार घडलाय.
Jul 12, 2017, 11:22 AM ISTलोकलमध्ये तरूणीसमोर तरूणाचे हस्तमैथुन
मुलुंडला राहणारी २२ वर्षीय तरुणी दुपारी २ च्या सुमारास बोरीवली-चर्चगेट ट्रेननं प्रवास करत होती. तिला मुलुंडला जाण्यासाठी दादर स्थानकावल उतरायचे होते.
Jul 10, 2017, 09:43 PM ISTमध्य रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, ४० फेऱ्या वाढणार
मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मध्य रेल्वेवर ऑक्टोबरमध्ये लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात लोकल फेऱ्यांमध्ये काही प्रमाणात बदल केले जाणार आहे. त्यानुसार ४० अधिकच्या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
Jun 21, 2017, 04:02 PM ISTमुंबई लोकल मान्सून पूर्व पावसात लेट, अनेकांचा खोळंबा
शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस पडला. या पावसाचा मुंबई लोकलवर परिणाम दिसला. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकरांना १५ ते २० मिनिटे लेटमार्क बसलाय.
Jun 8, 2017, 11:34 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर येथे तांत्रिक बिघाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 03:07 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर येथे तांत्रिक बिघाड
मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्व पदावर येत आहे. घाटकोपर स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
May 13, 2017, 11:16 AM ISTहार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा, चेंबूर येथे रुळाला तडे
हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आज सकाळी पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. चेंबूर येथे रुळाला तडे गेल्याने वाहतूनक ठप्प पडली होती. दरम्यान, वीस ते पंचवीस मिनिटांनी वाहतूक सुरळीत झाली.
May 12, 2017, 12:07 PM ISTमध्य, पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
May 8, 2017, 08:00 PM ISTरेल्वे बुकिंग क्लार्कने अधिका-याला केली मारहाण
रेल्वे बुकिंग क्लार्कने अधिका-याला मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री कोपर रेल्वे स्थानकात घडली. या मारहाणीत मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता जखमी झाले आहेत.
May 3, 2017, 06:46 PM ISTऱेल्वेच्या चारही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2017, 08:46 PM ISTअवघ्या 500 रुपयांत महिनाभर लोकलने कुठेही फिरा!
अवघ्या 500 रुपयांत महिनाभर लोकलने कुठेही फिरण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन आहे. रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखवल्यास उपनगरीय रेल्वेच्या मार्गासाठीचा समावेशक पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
Apr 22, 2017, 04:53 PM IST