मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाचे निकाल तारीख पुन्हा चुकणार!

विद्यापीठाने निकालांसाठी जाहीर केलेली नवी डेडलाईनही हुकणार आहे. कारण ३१ ऑगस्टपर्यंत कॉमर्सचे पेपर तपासून पूर्ण होणार नाहीत, असं स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे. दरम्यान, अद्याप ६९ निकाल जाहीर करण्याचे आव्हान आता विद्यापीठासमोर आहे.

Aug 24, 2017, 08:20 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा लांबली

मुंबई विद्यापिठानं पुन्हा एकदा निकालाची डेडलाईन वाढवलीय.

Aug 24, 2017, 03:13 PM IST

'झी २४ तास' इम्पॅक्ट : विद्यापीठाला आली जाग

मुंबई विद्यापीठानं घातलेल्या गोंधळामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, सरकार आणि सगळेच चक्रावलेत. पण, 'झी २४ तास'नं लक्षात आणून दिलेल्या एका चुकीनंतर विद्यापीठानं जागं होत आपली चूक सुधारलीय. 

Aug 22, 2017, 09:44 AM IST

'शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस दाखल करा'

 'शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हॅरेसमेंटची केस दाखल करा' अशी टीका शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Aug 19, 2017, 12:07 AM IST

कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी

कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी

Aug 18, 2017, 09:29 PM IST

राजभवनातल्या बैठकीनंतरही निकालाची अंतिम तारीख ठरेना

राजभवनावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतरही मुंबई विद्यापीठाच्या निकालांची अंतिम तारीख ठरलेली नसल्याचं स्पष्ट झालंय. 

Aug 18, 2017, 04:07 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांविषयी खलबतं

मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांविषयी खलबतं

Aug 18, 2017, 04:01 PM IST

शेकडो उत्तरपत्रिका अस्ताव्यस्त, ऑनलाईनचा घोळ विद्यार्थ्यांना पडणार महाग

मुंबई विद्यापीठातील ऑनलाईन पेपर तपासणीचे घोळ दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.

Aug 18, 2017, 12:35 PM IST