मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळावर सरकारला नोटीस

मुंबई विद्यापीठ ऑनलाईन पेपर तपासणीची डेडलाईन पाळण्यासाठी चांगली पूर्वतयारी करायला हवी होती.

Aug 3, 2017, 09:28 PM IST

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी हेल्प डेस्क

Aug 2, 2017, 10:27 PM IST

आता, हजारांहून अधिक पेपरचे बारकोडच मॅच होत नाहीत

आता, हजारांहून अधिक पेपरचे बारकोडच मॅच होत नाहीत

Aug 2, 2017, 09:53 PM IST

मुंबई विद्यापीठाचा आणखी एक घोळ, हजार उत्तरपत्रिका अपवादात्मक

मुंबई विद्यापीठाच्या घोळांची मालिका काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

Aug 2, 2017, 06:26 PM IST

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ ऑगस्टला लागतील- मुख्यमंत्री

मुंबई विद्यापीठात रखडलेले सर्व निकाल येत्या 5 ऑगस्टला लागतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.

Aug 2, 2017, 04:39 PM IST

विधानसभेत मुंबई विद्यापीठाच्या नावानं 'चांगभलं'!

मुंबई विद्यापीठाला ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्यात अपयश आल्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. 

Aug 1, 2017, 03:47 PM IST

प्राध्यापक डॉ. नीरज हातेकरांचा स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय

मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रसिद्ध प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. 

Jul 31, 2017, 10:59 AM IST

मुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय... त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. 

Jul 31, 2017, 07:41 AM IST

राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळणे अवघड

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी पेपर तपासणीसाठी ३१ जुलैची डेडलाईन दिली होती. 

Jul 30, 2017, 02:32 PM IST