मुंबई विद्यापीठातील १०० विद्यार्थ्यांची संपूर्ण बॅच नापास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 08:52 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या निकालांबाबत हाय कोर्टाची नवी डेडलाईन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 07:01 PM ISTमुंबई विद्यापीठाची निकालाकरता 'तारीख पे तारीख'
मुंबई विद्यापीठाची निकालाकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने मुंबई हायकोर्टाकडे डेडलाईन मागितली आहे. बकरी ईद आणि गणोशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा विद्यापीठाने हास्यास्पद दावा केला आहे. आता जी डेडलाईन असेल ती लिखीत द्या आणि काय काम केलं तेही सांगा असे आदेश हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला दिले आहेत.
Sep 6, 2017, 05:06 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या एम.ए सोशिऑलॉजीची संपूर्ण बॅच नापास
विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं परिसीमा गाठली आहे. एम.ए सोशिऑलॉजीची यंदाची संपूर्ण बॅचच नापास झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक किंवा दोन विषयात १०० पैकी शून्य गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे १०० जणांची ही अख्खी बॅचच नापास झाली आहे.
Sep 6, 2017, 01:37 PM ISTनिकाल लावण्याची मुंबई विद्यापीठाची अजून एक डेडलाईन टळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 11:11 AM ISTआज मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली डेडलाईन संपणार
पदवी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली ६ संप्टेंबरची डेडलाईन आज संपते आहे. पण अद्याप विविध १४ परीक्षांचे निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. शिवाय, हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
Sep 6, 2017, 10:42 AM ISTमुंबई | मुंबई विद्यापीठ | तारीख पाळण्यात विद्यापीठ पुन्हा नापास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 09:50 AM IST'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' - आदित्य
निकाल लागत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशाला मुकावे लागलं आहे. त्यामुळे आता निकालबंदी करून टाकावी.
Sep 2, 2017, 07:14 PM ISTब्लॉग : मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय...
दीपाली जगताप
झी मीडिया, मुंबई
हाय... मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय... आजपर्यंत हे वाक्य अभिमानानेच बोलत आलोय. पण आज माझी व्यथा सांगण्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा विद्यार्थी आहे, हे वाक्य पुरेसे आहे.
Sep 1, 2017, 09:15 PM ISTविद्यापीठाचा निकाल लागला तरी विश्वासार्हता किती?
विद्यापीठाचा निकाल लागला तरी विश्वासार्हता किती?
Aug 31, 2017, 08:37 PM ISTमुंबई विद्यापीठाचा गोंधळ, लॉ कॉलेजचा अख्खा वर्ग नापास
मुंबई विद्यापीठाचा सावळा गोंधळ सुरूच आहे.
Aug 31, 2017, 07:01 PM ISTमुंबई | विद्यापीठाचा गोंधळ, लॉ कॉलेजचा अख्खा वर्ग नापास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 06:47 PM ISTमुंबई विद्यापिठाची वेबसाईट बंदच, निकालाची वाट
अजूनही ८४ हजार ८०९ उत्तर पत्रिकांची तपासणी बाकी आहे. एकाच दिवसात एवढ्या उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान विद्यापीठासमोर आहे.
Aug 31, 2017, 09:41 AM ISTमुंबई | जाहीर झालेला मुंबई विद्यापीठाचा निकाल विद्यार्थ्यांपासून दूरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 06:06 PM ISTमुंबई | कुलगुरू निवड समितीच घोळात, दर्जेदार कुलगुरूची निवड होणार कशी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 09:36 PM IST