close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई

Mumbai Election Prepration In Colleges To Begin update PT2M30S

मुंबई । विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविद्यालयीन निवडणुकांचे फटाके

विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविद्यालयीन निवडणुकांचे फटाके फुटणार आहे. आता विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी आता महाविद्यालयात निवडणूक घेण्यात येणार आहे.

Jul 16, 2019, 01:45 PM IST
four-storey building collapses in Mumbai's Dongri, over 40 feared trapped PT2M46S

मुंबई । डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली

मुंबईत डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली. ५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Jul 16, 2019, 01:40 PM IST
Siddivnayak tempal help of acident tiware dam victims in ratnagiri PT1M18S

मुंबई । तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांना घरे बांधून देणार

सिद्धिविनायक मंदिर न्यास मुंबई । तिवरे धरण दुर्घटनेतील कुटुंबांना घरे बांधून देणार

Jul 16, 2019, 01:35 PM IST

मुंबई इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १० वर

मुंबईतील डोंगरी येथे ४ मजली इमारत कोसळली.

Jul 16, 2019, 12:33 PM IST
Mumbai Mayor Vishwanath Mahadeshwar fined for Car Parking official vehicle in no parking zone and collected fine PT1M44S

मुंबई । नो पार्किंग झोनमध्ये गाडी, मुंबई महापौरांना ठोठावला दंड

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईत सध्या पार्किंगवरून कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या नो पार्किंग धोरणानुसार मुंबईकरांना भरमसाठ दंड आकारला जात आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले आहे. मात्र खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी विलेपार्ले येथील एका हॉटेलबाहेर असलेल्या नो पार्किंग झोनमध्ये होती. त्यामुळे त्यांनी नियम मोडला होता. यावरुन जोरदार टीका झाली. अखेल महापौरांना आता दंड आकारण्यात आला असून त्यांना ई-चलन पाठविण्यात आले आहे.

Jul 16, 2019, 11:55 AM IST

आंबेडकर चळवळीचे नेते, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानी झाले. 

Jul 16, 2019, 09:26 AM IST

नो पार्किंग झोनमध्ये गाडी, मुंबई महापौरांना ठोठावला दंड

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. 

Jul 16, 2019, 08:16 AM IST
Mumbai Election Prepration In Colleges To Begin PT2M12S

मुंबई | ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये महाविद्यालयांमध्ये निवडणुका

मुंबई | ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये महाविद्यालयांमध्ये निवडणुका

Jul 15, 2019, 10:50 PM IST
 Mumbai Yuti In Dispute Of Who Will Be Chief Minister Of Maharashtra. PT2M41S

मुंबई | मुख्यमंत्री आमचाच, भाजपने ठणकावलं

मुंबई | मुख्यमंत्री आमचाच, भाजपने ठणकावलं

Jul 15, 2019, 10:45 PM IST
Mumbai Dharavi Seven Year Boy Drowned To Death In Manhole PT1M39S

मुंबईत गटारीत पडून आणखी एक ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबईत गटारीत पडून आणखी एक ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Jul 15, 2019, 10:40 PM IST

World Cup 2019 : टीम इंडियाला सोडून रोहित भारतात परतला

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडने १८ रनने पराभव केला.

Jul 14, 2019, 05:53 PM IST

कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू

खड्ड्यात पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

Jul 13, 2019, 08:01 PM IST

जागा वाटपात राष्ट्रवादी ५० टक्के जागांवर आग्रही राहणार

राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ५०-५० टक्के जागा वाटपाची मागणी करण्याच्या तयारीत आहे.

Jul 13, 2019, 04:24 PM IST

मुंबईकरांसाठी खूशखबर, तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक, पहिला तलाव भरून वाहायला लागला आहे.

Jul 13, 2019, 08:21 AM IST

वाहनतळांवर आता स्थानिकांना निम्या दरात पार्किंग

पालिकेच्या सध्या असलेल्या २७ वाहनतळांवर ही सुविधा उपलब्ध होईल

Jul 12, 2019, 08:45 PM IST