close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई

बिल्डरची मनमानी, चांदिवलीत रस्ता खचल्यानं तीन इमारतींना धोका

मागील चार-पाच वर्षांपासून या ठिकाणी 'शापूरजी पालनजी'चा इमारत बांधण्याचे काम चालू आहे त्यामुळे या ठिकाणी रस्ता खचला आहे

Jul 2, 2019, 05:00 PM IST

#MumbaiRains : मध्य रेल्वेची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर

बारा तासांनतर धावली पहिली लोकल 

Jul 2, 2019, 04:17 PM IST
MALAD 2 DIE CAR GETS STUCK IN WATER LOGGED SUBWAY PT3M46S

मुंबई : मालाड सबवेतील पाण्यात अडकलेल्या गाडीत दोघांचा मृत्यू

मुंबई : मालाड सबवेतील पाण्यात अडकलेल्या गाडीत दोघांचा मृत्यू

Jul 2, 2019, 03:30 PM IST

मुंबईत पावसाची विश्रांती, रस्ते वाहतूक हळूहळू सुरू

तब्बल १२ तासांनंतर मध्य रेल्वे मार्गावरून तीन विशेष गाड्या सोडल्या गेल्यात तर पश्चिम, हार्बरची वाहतूक उशिरानं पण सुरू करण्यात आलीय

Jul 2, 2019, 03:12 PM IST

करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी मुंबई भरून दाखवली, धनंजय मुंडेंचा सेनेला टोला

धनंजय मुंडे यांनी मुंबईच्या परिस्थितीला जबाबदार धरत शिवसेना भाजपावर टीका केली .

Jul 2, 2019, 01:56 PM IST

मुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर

सरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर 

Jul 2, 2019, 08:30 AM IST
Pune Commters Stranded Form Train Cancellation And Derailmant PT2M23S

video | मुंबई - पुणे प्रवाशी वैतागले

video | मुंबई - पुणे प्रवाशी वैतागले
Pune Commters Stranded Form Train Cancellation And Derailmant

Jul 1, 2019, 05:45 PM IST
MUMBAI GHATKOPAR WALL COLLAPSE NO INJURED PT2M27S

मुंबई । घाटकोपर येथे इमारतीची संरक्षक भिंत कोसळली

मुंबईत घाटकोपर येथे इमारतीची संरक्षक भिंत कोसळली

Jun 29, 2019, 01:45 PM IST

मुंबईसह कोकणात संततधार, २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता

 मुंबई, कोकण, पुणे आणि पालघर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Jun 29, 2019, 08:46 AM IST

मुंबईत रात्रभर पाऊस, चेंबूर भागात भिंत कोसळली

या घटनेकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. 

Jun 29, 2019, 08:34 AM IST

मुंबईचा वेग सुसाट होणार, विकास कामं प्रगतीपथावर - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती.

Jun 28, 2019, 08:15 PM IST

मुंबईत २० हजार कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा- जयंत पाटील

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा विधानसभेत आरोप.

Jun 28, 2019, 07:18 PM IST
Heavy Rain In Mumbai And Dams Area PT5M55S

मुंबई । शहर उपनगरात जोरदार पाऊस, धरण क्षेत्रात चांगला पाऊस

पहिल्याच पावसात पूर्व उपनगरात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर पोलीस स्थानकाच्या बाजूला रस्त्यावर पाणीच पाणी दिसतयं. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तर मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पाणी भरायला सुरूवात झालीय.

Jun 28, 2019, 02:55 PM IST