close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंबई

कर्नाटकातला 'सत्ता'गेम : राजीनाम्यानंतर काँग्रेस-जेडीएसचे १० आमदार मुंबईत दाखल

राजभवनातून निघाल्यानंतर हे आमदार थेट बंगळुरूच्या 'हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड' विमानतळावर दाखल झाले

Jul 6, 2019, 09:44 PM IST

मुलुंड येथे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले, लोकल उशिराने

मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात आज सकाळी ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले. त्यामुळे  गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. 

Jul 6, 2019, 11:24 AM IST

मुंबईत उड्डान पुलावर ट्रक - कार अपघात, एक ठार तर पाच जखमी

मुंबईत उड्डान पुलावर ट्रक आणि कार यांच्यात विचित्र अपघात झाला.

Jul 6, 2019, 10:44 AM IST

राजीनामा मागे घ्या, राहुल गांधींसमोर कार्यकर्त्यांच्या घोषणा

भर पावसात जमलेल्या कार्यकर्त्यांचे राहुल गांधींनी मानले आभार 

Jul 4, 2019, 10:53 PM IST
MUMBAI SCHOOL STUDENT ON PARENTS DEMANDS RAIN MONTH HOLIDAY UPDATE PT3M20S

मुंबई : शाळांना उन्हाळ्याऐवजी पावसाळी सुट्टी?

मुंबई : शाळांना उन्हाळ्याऐवजी पावसाळी सुट्टी?

Jul 4, 2019, 10:25 PM IST
RAINS IN MUMBAI BURIAL WITH FIRE IN AUTO PT59S

मुंबई : रुग्णवाहिका न आल्यानं हातगाडीवरून अंत्ययात्रा

मुंबई : रुग्णवाहिका न आल्यानं हातगाडीवरून अंत्ययात्रा

Jul 4, 2019, 10:15 PM IST
THE INAUGURATION OF BHARAT RATANA ATAL BHIHARI MEMORIAL PARK IN BORIVALI PT7M52S

मुंबई : फडणवीस - ठाकरे एकाच मंचावर

मुंबई : फडणवीस - ठाकरे एकाच मंचावर

Jul 4, 2019, 09:05 PM IST
MUMBAI MAZGAON COURT BELL ON RAHUL GANDHI PT5M21S

मुंबई । राहुल गांधींना जामीन मंजूर

राहुल गांधींना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Jul 4, 2019, 04:15 PM IST

राहुल गांधींना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना  जामीन मंजूर करण्यात आला आहे.  

Jul 4, 2019, 11:36 AM IST

राहुल गांधी आज मुंबईत, राहणार न्यायालयात हजर

 राहुल गांधी आज मुंबईतल्या शिवडी न्यायालयात हजर राहणार आहेत.  

Jul 4, 2019, 09:11 AM IST

हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटनंतर कोकेन रॅकेटप्रकरणी मुंबईतून पाच जणांना अटक

हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटनंतर कोकेन रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मुंबईतून आणखी पाच जणांना अटक केली आहे. 

Jul 4, 2019, 08:27 AM IST

मुंबईत गेल्या सहा वर्षांत बांधकामांच्या मलब्याखाली २४९ जणांनी गमावले प्राण

गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल ३३२३ इमारतींचे भाग कोसळून किवा भिंती कोसळून जवळपास २४९ जणांचा बळी गेलाय

Jul 3, 2019, 07:49 PM IST

'मुंबई-पुणे शिवनेरी'च्या तिकीट दरात मोठी कपात

मुंबई-पुण्याच्या शिवनेरी आणि अश्वमेधच्या भाड्यात ८० ते १२० रूपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे. 

Jul 3, 2019, 04:33 PM IST

मुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

 मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Jul 3, 2019, 01:55 PM IST

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, कमी लोकल धावणार

 मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आज बदल करण्यात आला आहे.  

Jul 3, 2019, 08:25 AM IST