मृतदेह

अॅम्बुलन्स न मिळाल्यामुळे नवऱ्याने खांद्यावर घेतला पत्नीचा मृतदेह

विकासाचा दावा करणाऱ्या यूपी आणि उत्तराखंड या दोन राज्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. असंवेदनशीलतेचा कळस गाठणारी ही घटना आहे. काही दिवसांपूर्वी हा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल होत होता. अॅम्बुलन्सची व्यवस्था न झाल्यामुळे नवऱ्याला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली होती. 

May 7, 2018, 10:53 PM IST

गडचिरोली: नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या मेळाव्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली असून, ही लढाई आरपारची होण्याची शक्यता आहे.

May 4, 2018, 12:00 PM IST

गडचिरोलीत ३ दिवसात ३३ नक्षलवाद्यांचा खात्मा

सर्च ऑपरेशननंतर नक्षलींचे आणखी मृतदेह सापडत आहेत.

Apr 24, 2018, 11:55 AM IST

तब्बल ४२ तासानंतर मगरीनं ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह हाती

तब्बल ४२ तासानंतर मगरीनं ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह हाती

Apr 22, 2018, 03:31 PM IST

तब्बल ४२ तासानंतर मगरीनं ओढून नेलेल्या सागरचा मृतदेह हाती

शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मगरीने हल्ला करत सागरला पाण्यात ओढत नेलं होतं. 

Apr 22, 2018, 03:26 PM IST

गूढ वाढलं! कबरीतून सद्दाम हुसेनचा मृतदेह गायब

इराकचा माजी हुकुमशाह सद्दाम हुसेनचं त्याचं गाव अल-अवजामध्ये दफन करण्यात आलं होतं.

Apr 17, 2018, 08:34 PM IST

पुण्यात वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला

पुण्यात वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला 

Apr 9, 2018, 11:30 PM IST

दोघा शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मृतदेह अहमदनगरमध्ये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 8, 2018, 07:33 PM IST

3 वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने ठेवला फ्रीजमध्ये

महानगरांमध्ये चार भिंतीत समाजाशी असलेलं नातं दिवसेंदिवस कमी होत असल्याच समोर आलं आहे. मुलाकडूनच आईप्रती घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आहे. 3 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आईचा मृतदेह मुलाने आपल्या फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. 

Apr 5, 2018, 12:44 PM IST

पोस्टमार्टमची तयारी सुरु असताना मृतकाने पकडला हात आणि मग...

शवगृहात जाण्याचं म्हटलं तर अनेकांना धडकी भरते. याच शवगृहात एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Mar 5, 2018, 04:13 PM IST

नवी मुंबई | बिद्रेच्या मृतदेहाचे अवशेष शोधणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 03:36 PM IST

मुंबई | बिद्रेच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 12:29 PM IST