मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक पगाराची घोषणा होणार?
कृषी पॅकेजची घोषणा केली तर सरकारी तिजोरीवर खर्चाचं ओझं ७० हजार ते १ लाख करोड रुपयांपर्यंत वाढू शकतं
Feb 1, 2019, 09:11 AM ISTBUDGET 2019 : अर्थसंकल्पापूर्वी पीयूष गोयल यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष
Feb 1, 2019, 08:35 AM ISTबजेट २०१९ : लाल सुटकेस आणि अर्थसंकल्पाचा १५९ वर्षांचा इतिहास
भारतात अनेक अर्थमंत्र्यांना संसदेत सादर करण्याची संधी मिळालीय. आत्तापर्यंत हा बहुमान कुणाकुणाला मिळाला त्यावर एक नजर टाकुयात...
Jan 31, 2019, 09:43 AM ISTमोदी सरकारच्या शेवटच्या 'अर्थसंकल्पीय' अधिवेशनाला आजपासून सुरुवात
मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारकीर्दीतील राष्ट्रपतींचं हे सहावं अभिभाषण असेल
Jan 31, 2019, 08:55 AM IST'वादविरहीत' जमिनीबद्दल न्यायालयात अर्ज सादर करण्यामागे सरकारचा नेमका डाव काय?
न्यायालयानं आपला आदेश 'वादग्रस्त' जमिनीबाबत देण्याऐवजी त्याच्या आजुबाजूच्या 'वादविरहीत' जमिनीसाठीही दिल्याचं सरकारनं अर्जात म्हटलंय
Jan 30, 2019, 10:15 AM ISTअयोध्या प्रकरणात मोदी सरकारचं मोठं पाऊल, कोर्टाकडे मागितली अविवादीत जागा
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Jan 29, 2019, 11:02 AM ISTBudget 2019 : सरकारी विमा कंपन्यांना मिळणार चार हजार कोटी ?
प्रत्येक सरकारी विमा कंपनीला समान विभागणीत रक्कम दिली जाण्याची शक्यता आहे.
Jan 27, 2019, 03:40 PM ISTUnion Budget 2019: अर्थसंकल्पातील 'या' किचकट शब्दांचे अर्थ माहीत आहेत?
Jan 25, 2019, 12:19 PM ISTसरकार अंतरिम नव्हे तर पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत, काँग्रेसचा आक्षेप
केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारकडून पुढील संपूर्ण आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला लोकसभेत सादर केला जाऊ शकतो
Jan 25, 2019, 08:52 AM ISTगोड बातमी: नोकरदार महिलांचे प्रसुती रजेच्या काळातील वेतन करमुक्त?
नोकरदार महिलांना भविष्याच्यादृष्टीने खूप मोठा फायदा होऊ शकतो.
Jan 24, 2019, 07:26 PM ISTमोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पीयुष गोयल करणार सादर!
केंद्रातील मोदी सरकारमध्ये आता रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे.
Jan 23, 2019, 10:52 PM ISTअर्थसंकल्प जेटलीच मांडणार, २५ जानेवारीला देशात परतणार
केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटलीच सादर करणार आहेत.
Jan 21, 2019, 06:44 PM IST'मोदी विरुद्ध गोंधळामध्ये कोणाला निवडायचे जनतेला माहितीये'
'अजेंडा फॉर २०१९ - मोदी व्हर्सेस केऑस' या ब्लॉगपोस्टमध्ये अरुण जेटली यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर सडकून टीका केली.
Jan 21, 2019, 04:15 PM ISTBudget 2019 : हलवा समारंभ संपन्न, मध्यमवर्गीय नोकरदारांचे तोंड गोड होण्याची शक्यता
केंद्रातील सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला लोकसभेत सादर होणार आहे.
Jan 21, 2019, 01:16 PM ISTसिल्वासा, गुजरात । विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही - नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही, असे ते म्हणालेत.
Jan 20, 2019, 12:10 AM IST